Saturday, November 21, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांकडून 9 नोव्हेंबरला शासकीय सुट्टी जाहीर, समोर आलं मोठं कारण, काय काय बंद राहणार?

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
November 6, 2026
in maharashtra
0
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांकडून 9 नोव्हेंबरला शासकीय सुट्टी जाहीर, समोर आलं मोठं कारण, काय काय बंद राहणार?
0
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांकडून 9 नोव्हेंबरला शासकीय सुट्टी जाहीर, समोर आलं मोठं कारण, काय काय बंद राहणार?

मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 9 नोव्हेंबर रोजी शासकीय कार्यालय बंद राहणार आहेत. या संदर्भात शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटेकडून मागणी करण्यात आली होती.

त्यानंतर आता हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात एक परिपत्रक देखील जाहीर करण्यात आलं आहे, या पत्रिपत्रकानुसार सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालय बंद असणार आहेत.

शासन परिपत्रक, दिनांक 9/ 12/2025 अन्वये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना गोपाळकाला (दहिहंडी) व अनंत चतुर्दशी निमित्ताने स्थानिक सुट्टी घोषीत करण्यात आली होती.

तद्नंतर शासन सुद्धीपत्रक दिनांक 10/08/ 2026 अन्वये गोपाळकाला (दहिहंडी) दिनांक 05/09/2026 रोजीची सुट्टी शनिवार साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी येत असल्याने सदर सुट्टी रक्षाबंधन दिनांक 28/08/2026 रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार सन 2026 मध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयांना दिवाळी सणाच्या अनुषंगाने सोमवार दिनांक 09 नोव्हेंबर 2026 रोजी तिसरी स्थानिक सुट्टी (LOCAL HOLIDAY) जाहीर करण्यात आला आहे.

हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील. सदर स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अॅन्ड एस. नंबर पी -13/||/ बी , पाच नोव्हेंबर 1958 मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात येत आहे, असं या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे.

काय काय बंद असणार?

दरम्यान सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरासाठीच ही सुट्टी लागू असणार आहे. या काळात मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यालय बंद राहणार आहेत. स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भातील परिपत्रक संकेत स्थळावर देखील जारी करण्यात आलं आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

HTML img Tag Simply Easy Learning

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

शासकीय सेवेत राहून खासगी प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरांना घरी बसवणार, आरोग्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

Next Post

जळगाव जिल्ह्यातील ६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील १० महत्त्वाच्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील ६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

निधन वार्ता - जळगाव येथील बळीराम पेठेतील रहिवासी सौ.सुशीला परशुराम झारे ( वय 82) यांचे आज शुक्रवार दि.20/11/2026 रोजी वृद्धापकाळाने...

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..   बांगलादेशमध्ये तणाव आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले....

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

जळगाव जिल्ह्यातील १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या दैनिक मार्केट स्पेशल | जळगाव जिल्हा वृत्तसंकलन १. बोरणार येथे तरुणाचा...

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने...

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?   सोनं-चांदीच्या...

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार 'ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र'   ऐतिहासिक उमेदवारी पहिल्या कृष्णवर्णीय अध्यक्षाची...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

व्यवसायात प्रगतीचे योग! पाहा आजचे तुमचे राशीभविष्य

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

व्यवसायात प्रगतीचे योग! पाहा आजचे तुमचे राशीभविष्य   मेष - आज आर्थिक नुकसानीचे योग आहेत, त्यामुळे सावध राहा. ऑफिसमध्ये तुमची...

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच… छोट्याशा गावात आहेत 17 बँका

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच… छोट्याशा गावात आहेत 17 बँका

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच... छोट्याशा गावात आहेत 17 बँका साधारणपणे गाव म्हटलं की हिरवीगार शेतं, छोटी घरं, शांत वातावरण...

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

by दैनिक मार्केट स्पेशल
November 18, 2026
0

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कर्मचारी भविष्य निधी...

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

by दैनिक मार्केट स्पेशल
November 18, 2026
0

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस Jalgaon District Central Bank...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697