Saturday, November 21, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप, पण ‘करो या मरो’ सामन्यात सेहवागच्या लेकाने मैदान गाजवलं! आशिया कपमध्ये ठोकलं वादळी शतक

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
November 10, 2026
in sports
0
पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप, पण ‘करो या मरो’ सामन्यात सेहवागच्या लेकाने मैदान गाजवलं! आशिया कपमध्ये ठोकलं वादळी शतक
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप, पण ‘करो या मरो’ सामन्यात सेहवागच्या लेकाने मैदान गाजवलं! आशिया कपमध्ये ठोकलं वादळी शतक

 

HTML img Tag Simply Easy Learning

आशिया कप 2026 मध्ये अंडर-19 संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या सामन्यात आर्यवीर सेहवागने शानदार शतक झळकावले. माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा मुलगा असलेल्या आर्यवीरने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

त्याने 131 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान त्याने 13 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

आर्यवीरच्या या खेळीत संयम आणि आक्रमकता यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूंवर अनावश्यक फटके मारण्याचा मोह त्याने टाळला. काही चेंडू निर्धाव गेले तरी त्याने संयम सोडला नाही. मात्र, खराब चेंडू मिळताच त्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. त्याच्या फलंदाजीमध्ये वडील वीरेंद्र सेहवाग यांची आक्रमक शैली आणि खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिसून आला.

सुरुवातीला आर्यवीरने कर्णधार लक्ष्यसोबत पहिल्या विकेटसाठी 62 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर व्ही. के. विनीतसोबत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत भारताची धावसंख्या मजबूत केली. आर्यवीरने वेगाने धावा जमवत भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले.

नेपाळविरुद्धही आर्यवीरची तुफानी खेळी

याआधी नेपाळविरुद्धच्या सामन्यातही आर्यवीरने आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून दिली होती. त्याने अवघ्या 52 चेंडूंमध्ये नाबाद 70 धावांची आक्रमक खेळी केली होती. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 4 षटकार ठोकले होते. त्याच्या या खेळीमुळे भारताने नेपाळविरुद्ध 10 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, आर्यवीरने कर्णधार लक्ष्यसोबत 129 धावांची अभेद्य भागीदारी केली होती. लक्ष्यनेही 53 धावांची नाबाद खेळी साकारली होती.

पाकिस्तानविरुद्ध मात्र अपयश

नेपाळविरुद्ध धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या आर्यवीरला पाकिस्तानविरुद्ध मात्र मोठी खेळी करता आली नव्हती. पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांच्या आव्हानात्मक माऱ्याचा सामना करताना त्याने सुरुवातीला चांगला संयम दाखवला. मात्र, 40 चेंडूंमध्ये 22 धावा करून तो बाद झाला. या खेळीत त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला होता. चुकीचा फटका खेळून त्याने आपली विकेट गमावली. अन्यथा त्याला मोठी खेळी उभारण्याची संधी होती. मात्र, पाकिस्तानविरुद्धची निराशा मागे टाकत आर्यवीरने UAE विरुद्ध शतक झळकावून दमदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे अंडर-19 आशिया कपमध्ये वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर चर्चेचा विषय ठरला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

’48 तासांपेक्षा जास्त कोठडीत राहिल्यास सरकारी कर्मचारी आपोआप निलंबित होणार’; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Next Post

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

निधन वार्ता - जळगाव येथील बळीराम पेठेतील रहिवासी सौ.सुशीला परशुराम झारे ( वय 82) यांचे आज शुक्रवार दि.20/11/2026 रोजी वृद्धापकाळाने...

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..   बांगलादेशमध्ये तणाव आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले....

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

जळगाव जिल्ह्यातील १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या दैनिक मार्केट स्पेशल | जळगाव जिल्हा वृत्तसंकलन १. बोरणार येथे तरुणाचा...

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने...

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?   सोनं-चांदीच्या...

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार 'ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र'   ऐतिहासिक उमेदवारी पहिल्या कृष्णवर्णीय अध्यक्षाची...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

व्यवसायात प्रगतीचे योग! पाहा आजचे तुमचे राशीभविष्य

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

व्यवसायात प्रगतीचे योग! पाहा आजचे तुमचे राशीभविष्य   मेष - आज आर्थिक नुकसानीचे योग आहेत, त्यामुळे सावध राहा. ऑफिसमध्ये तुमची...

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच… छोट्याशा गावात आहेत 17 बँका

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच… छोट्याशा गावात आहेत 17 बँका

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच... छोट्याशा गावात आहेत 17 बँका साधारणपणे गाव म्हटलं की हिरवीगार शेतं, छोटी घरं, शांत वातावरण...

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

by दैनिक मार्केट स्पेशल
November 18, 2026
0

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कर्मचारी भविष्य निधी...

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

by दैनिक मार्केट स्पेशल
November 18, 2026
0

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस Jalgaon District Central Bank...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697