Friday, November 20, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
September 7, 2026
in maharashtra
0
गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

HTML img Tag Simply Easy Learning

माणसामध्ये जर जिद्द, मेहनत आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असेल,तर तो कोणतेही आव्हान पार करू शकतो. मध्य प्रदेशातील मैहरच्या वर्षा पटेल यांनी आपल्या प्रवासातून हीच गोष्ट सिद्ध करून दाखविली आहे.
कडेवर 26 दिवसांची मुलगी घेत मुलाखत दिली आणि मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची म्हणजेच MPPSC ची परीक्षा उत्तीर्ण करत थेट DSP म्हणजेच पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली. त्यामुळे वर्षा यांचा हा प्रवस एखाद्या चित्रपटासारखा वाटतो.

HTML img Tag Simply Easy Learning

वडीलांचे निधन

वर्षा यांचं शालेय शिक्षण दमोह येथे बारावी मध्ये त्यांनी 75 टक्के गुण मिळवले. त्यानंतर त्यांनी जीवशास्त्र विषयातून B .Sc. ची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. या तयारीदरम्यान इंदूरमध्ये त्यांनी केवळ सहा महिने कोचिंग घेतले आणि त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वयं अभ्यासावर भर दिला. पण 2015 मध्ये त्यांचे अचानक निधन झाले. त्या घटनेने संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडले, शिक्षण अर्धवट राहिले आणि कुटुंबाला दमोह सोडून मैहरमध्ये स्थायिक व्हावे लागले. मात्र कठीण परिस्थितीत असूनही वर्षाने हार मानली नाही तरअधिकारी होण्याचे स्वप्न तिने आणखी दृढ केले.

पतीने दिली साथ

वर्षा यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. 2017 मध्येते त्यांचं लग्न संजय पटेल यांच्याशी झाले. ते इंजिनिअर आहेत. मात्र वर्षा यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी त्यांनी नोकरी सोडून मैहरमध्ये व्यवसाय सुरू केला. त्यामुळे वर्षा यांना अभ्यास आणि कुटुंबाची जबाबदारी यांचा समतोल साधता आला.

26 दिवसांच्या मुलीला घेऊन मुलाखत

वर्षा यांनी अनेक वेळा परीक्षा दिली होती, पण त्यांना यश मिळाले नाही. तरीही त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला. या काळात त्या गर्भवती झाल्या, तरीही त्यांनी आपला अभ्यास आणि तयारी थांबवली नाही. 22 जुलै 2025 रोजी त्यांनी सिजेर शस्त्रक्रियेद्वारे मुलगी श्रीजाला जन्म दिला. 26 दिवसांनंतर त्यांची मुलाखत होती. त्यांच्या जखमा पूर्णपणे भरल्या नव्हत्या, तरीही त्या नवजात मुलीला घेऊन पतीसोबत मुलाखतीला पोहोचल्या.
निकाल लागल्यावर वर्षा यांची DSP पदावर निवड झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी महिला वर्गात पहिले स्थान पटकावले. कुटुंबाची आणि मुलाची जबाबदारी असल्यामुळे काहीही करू शकत नाही, असे मानणाऱ्या लोकांसाठी वर्षा यांची ही कहाणी प्रेरणादायी आहे. या प्रवासात त्यांच्या पतीने त्यांना पूर्ण साथ दिली. योग्य जीवनसाथीची साथ असते आणि मेहनत करण्याची जिद्द असते, तेव्हा काहीही अशक्य नसते, हेच वर्षा यांनी दाखवून दिले.

उप जिल्हाधिकारी पदाचे ध्येय

पाचव्या प्रयत्नात MPPSC परीक्षा उत्तीर्ण करून DSP बनल्यानंतरही वर्षा यांनी आपली तयारी थांबवलेली नाही. आता उप जिल्हाधिकारी होण्याचं त्यांचं पुढचं लक्ष्य आहे. त्यासाठी त्या MPPSCच्या पुढच्या प्रयत्नाची तयारी करत आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षा यांचा संदेशही महत्त्वाचा आहे. तयारी अर्धवट सोडू नका, यशासाठी वेळ, संयम आणि सातत्याने मेहनत करणं आवश्यक आहे, असं त्या सांगतात. त्यामुळे वर्षा यांची ही कहाणी त्या सर्व जबाबदाऱ्यांच्या ओझ्यातही स्वतःची स्वप्ने पूर्ण करू इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषासाठी प्रेरणादायी आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

दिल्लीतील इमारत दुर्घटनेत 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू ! 5 अधिकारी निलंबित, मालक हरिराम बन्सलला अटक

Next Post

महाराष्ट्रात पाऊस धो-धो कोसळणार, राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार? पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
महाराष्ट्रात पाऊस धो-धो कोसळणार, राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार? पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज

महाराष्ट्रात पाऊस धो-धो कोसळणार, राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार? पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

निधन वार्ता - जळगाव येथील बळीराम पेठेतील रहिवासी सौ.सुशीला परशुराम झारे ( वय 82) यांचे आज शुक्रवार दि.20/11/2026 रोजी वृद्धापकाळाने...

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..   बांगलादेशमध्ये तणाव आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले....

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

जळगाव जिल्ह्यातील १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या दैनिक मार्केट स्पेशल | जळगाव जिल्हा वृत्तसंकलन १. बोरणार येथे तरुणाचा...

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने...

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?   सोनं-चांदीच्या...

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार 'ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र'   ऐतिहासिक उमेदवारी पहिल्या कृष्णवर्णीय अध्यक्षाची...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

व्यवसायात प्रगतीचे योग! पाहा आजचे तुमचे राशीभविष्य

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

व्यवसायात प्रगतीचे योग! पाहा आजचे तुमचे राशीभविष्य   मेष - आज आर्थिक नुकसानीचे योग आहेत, त्यामुळे सावध राहा. ऑफिसमध्ये तुमची...

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच… छोट्याशा गावात आहेत 17 बँका

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच… छोट्याशा गावात आहेत 17 बँका

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच... छोट्याशा गावात आहेत 17 बँका साधारणपणे गाव म्हटलं की हिरवीगार शेतं, छोटी घरं, शांत वातावरण...

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

by दैनिक मार्केट स्पेशल
November 18, 2026
0

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कर्मचारी भविष्य निधी...

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

by दैनिक मार्केट स्पेशल
November 18, 2026
0

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस Jalgaon District Central Bank...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697