Friday, November 20, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

पुणे-गोव्यात आलिशान घरं, अफाट संपत्ती; तरी नाना पाटेकरांना होती ‘या’ गोष्टीची आस, अपूर्णच राहिली इच्छा

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
October 8, 2026
in Nidhan Varta
0
पुणे-गोव्यात आलिशान घरं, अफाट संपत्ती; तरी नाना पाटेकरांना होती ‘या’ गोष्टीची आस, अपूर्णच राहिली इच्छा
0
SHARES
56
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे-गोव्यात आलिशान घरं, अफाट संपत्ती; तरी नाना पाटेकरांना होती ‘या’ गोष्टीची आस, अपूर्णच राहिली इच्छा

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. प्राथमिक अहवालानुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी गोव्यातील त्यांच्या घरी नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ते प्रतिसाद देईनासे झाले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु उपचार अयशस्वी ठरले. पहाटे सुमारे ५:२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. नाना पाटेकरांना राजकीय नेते, कलाकार मंडळी ते सर्व सामान्य लोक श्रद्धांजली अर्पण करत आहे. अशातत आता उत्तराखंडमधील एका व्यक्तीने त्यांच्यासोबतची एक आठवण सांगितली आहे. त्यांनी नाना यांची शेवटची इच्छाही बोलून दाखवली आहे.

नाना पाटेकर सप्टेंबर २०२२ मध्ये एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चमोलीला गेले होते. चित्रपटाच्या युनिटने लता, मलारी आणि निती व्हॅलीच्या परिसरात चित्रीकरण केले. सीमावर्ती भागात असताना, नाना स्थानिकांमध्ये मिसळून गेले. तेथील जीवनशैली, खाद्यपदार्थ, कपडे आणि शांततेने ते खूप प्रभावित झाले. स्थानिकांच्या मते, ते पर्वतांच्या सौंदर्याने आणि साधेपणाने इतके प्रभावित झाले की नाना यांना तिथे घर बांधण्याची इच्छा होती.

होमस्टेचे मालक नरेंद्र सिंग राणा म्हणाले की, “नाना पाटेकर इतके विनोदी स्वभावाचे होते. ते आमच्यासोबत होमस्टेमध्ये सात दिवस राहिले आणि त्यांनी स्वत:चे एक वेगळे स्वयंपाकघर तयार केले होते. ते त्या स्वयंपाकघरात फक्त चिकन, मटण आणि सांबार बनवत असत. ते ईथे होमस्टेमध्ये सात दिवस राहिले. ते जितके तापट आहेत, तितकेच प्रेमळही आहे. पुढच्या वेळी तो आठ दिवसांसाठी होमस्टे बुक करून आपल्या मित्रांसोबत येईल. त्याला इथे जागा विकत घेऊन एक घर बांधायची होते. घर बांधल्यानंतर जेव्हा त्याला सुट्ट्या असत्या तेव्हा तो या घरात राहायला येणार होता.”

यामुळे नाना पाटेकर यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. नाना पाटेकर यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच आश्यचर्याचा धक्का बसला. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोकांनी या घटनेवर शोकाकुळ व्यक्त केला.

HTML img Tag Simply Easy Learning

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

HTML img Tag Simply Easy Learning

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

नाना पाटेकरांना जैन इरिगेशनतर्फे अशोक भाऊंनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली ; आठवणींचा केला उल्लेख

Next Post

“ड्रायव्हर म्हणून नव्हे, घरातील सदस्य म्हणून स्वीकारलं”, नाना पाटेकरांच्या चालकाला अश्रू अनावर

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
“ड्रायव्हर म्हणून नव्हे, घरातील सदस्य म्हणून स्वीकारलं”, नाना पाटेकरांच्या चालकाला अश्रू अनावर

"ड्रायव्हर म्हणून नव्हे, घरातील सदस्य म्हणून स्वीकारलं", नाना पाटेकरांच्या चालकाला अश्रू अनावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

निधन वार्ता - जळगाव येथील बळीराम पेठेतील रहिवासी सौ.सुशीला परशुराम झारे ( वय 82) यांचे आज शुक्रवार दि.20/11/2026 रोजी वृद्धापकाळाने...

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..   बांगलादेशमध्ये तणाव आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले....

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

जळगाव जिल्ह्यातील १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या दैनिक मार्केट स्पेशल | जळगाव जिल्हा वृत्तसंकलन १. बोरणार येथे तरुणाचा...

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने...

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?   सोनं-चांदीच्या...

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार 'ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र'   ऐतिहासिक उमेदवारी पहिल्या कृष्णवर्णीय अध्यक्षाची...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

व्यवसायात प्रगतीचे योग! पाहा आजचे तुमचे राशीभविष्य

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

व्यवसायात प्रगतीचे योग! पाहा आजचे तुमचे राशीभविष्य   मेष - आज आर्थिक नुकसानीचे योग आहेत, त्यामुळे सावध राहा. ऑफिसमध्ये तुमची...

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच… छोट्याशा गावात आहेत 17 बँका

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच… छोट्याशा गावात आहेत 17 बँका

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच... छोट्याशा गावात आहेत 17 बँका साधारणपणे गाव म्हटलं की हिरवीगार शेतं, छोटी घरं, शांत वातावरण...

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

by दैनिक मार्केट स्पेशल
November 18, 2026
0

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कर्मचारी भविष्य निधी...

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

by दैनिक मार्केट स्पेशल
November 18, 2026
0

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस Jalgaon District Central Bank...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697