Friday, November 20, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
in maharashtra
0
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्याच्या वन विभागात आगामी तीन वर्षांत तब्बल २५ ते ३० हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

https://dainikmarketspecial.com/wp-content/uploads/2026/10/VID-20261017-WA0003-3.mp4

भाजप नेते तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. या भरतीमुळे राज्यातील हजारो तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

तीन वर्षांत २५ ते ३० हजार कर्मचाऱ्यांची भरती

महाराष्ट्राच्या वन विभागाच्या कामकाजात मोठे बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने नियोजन सुरू केले आहे. वन विभागाचे मनुष्यबळ वाढवणे आणि विभागाची कार्यक्षमता सुधारण्यावर सरकारचा भर असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

याबाबत बोलताना गणेश नाईक म्हणाले, “वन खात्यामध्ये आगामी काळात ऐतिहासिक आणि मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून, आगामी तीन वर्षांच्या कालावधीत वन खात्यात साधारणपणे २५ हजार ते ३० हजार लोकांची नवीन भरती केली जाणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या भरतीमुळे वन विभागाच्या कामकाजात आमूलाग्र बदल घडण्यास मदत होईल.”

सरकारी नोकरीच्या इच्छुकांसाठी मोठी संधी

वन विभागातील या संभाव्य भरतीमुळे राज्यातील तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी निर्माण होऊ शकते. विशेष म्हणजे, तीन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने ही भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे.मात्र, या भरतीअंतर्गत वनरक्षक, वनपाल किंवा इतर कोणत्या संवर्गातील किती पदे भरली जाणार, याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. तसेच शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि भरतीचे वेळापत्रक याबाबतही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना वन विभागाकडून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

HTML img Tag Simply Easy Learning

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

Next Post

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

निधन वार्ता - जळगाव येथील बळीराम पेठेतील रहिवासी सौ.सुशीला परशुराम झारे ( वय 82) यांचे आज शुक्रवार दि.20/11/2026 रोजी वृद्धापकाळाने...

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..   बांगलादेशमध्ये तणाव आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले....

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

जळगाव जिल्ह्यातील १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या दैनिक मार्केट स्पेशल | जळगाव जिल्हा वृत्तसंकलन १. बोरणार येथे तरुणाचा...

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने...

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?   सोनं-चांदीच्या...

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार 'ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र'   ऐतिहासिक उमेदवारी पहिल्या कृष्णवर्णीय अध्यक्षाची...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

व्यवसायात प्रगतीचे योग! पाहा आजचे तुमचे राशीभविष्य

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

व्यवसायात प्रगतीचे योग! पाहा आजचे तुमचे राशीभविष्य   मेष - आज आर्थिक नुकसानीचे योग आहेत, त्यामुळे सावध राहा. ऑफिसमध्ये तुमची...

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच… छोट्याशा गावात आहेत 17 बँका

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच… छोट्याशा गावात आहेत 17 बँका

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच... छोट्याशा गावात आहेत 17 बँका साधारणपणे गाव म्हटलं की हिरवीगार शेतं, छोटी घरं, शांत वातावरण...

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

by दैनिक मार्केट स्पेशल
November 18, 2026
0

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कर्मचारी भविष्य निधी...

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

by दैनिक मार्केट स्पेशल
November 18, 2026
0

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस Jalgaon District Central Bank...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697