आजचे राशिभविष्य, २६ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मेष – रोजची दैनंदिन कामे लवकर पूर्ण होतील आरोग्य उत्तम राहील उत्साह व उमेद वाढल्यामुळे आपल्या महत्वाच्या कामांना वेळ देऊ शकाल.
वृषभ – नोकरीमध्ये हाताखालील लोकांची तसेच वरिष्ठांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल केलेल्या नियोजनात काही बदल करावे लागतील वरिष्ठांचे म्हणणे ऐकावे लागेल.
मिथुन – कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह मधील अडथळे दूर होतील तसेच संततीचे असलेले प्रश्न मार्गी लागतील आप्तेष्ट व नातेवाईकांचे सहकार्य मिळेल.
कर्क – नियोजनाद्वारे हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल परंतु त्यासाठी कार्यमग्न राहणे आवश्यक ठरेल तसेच कोणाबरोबरही वाद-विवाद करू नयेत मतभेदांची शक्यता.
सिंह – जिद्द व चिकाटीने आपल्या समोरील कामे पूर्ण कराल नोकरीमध्ये तसेच व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
कन्या – कौटुंबिक जीवनात सुसंवाद व समन्वयाने कार्य साधारण व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल झालेल्या कारणांनी आर्थिक परिस्थिती सुधारेल नवीन उधारी करू नका.
तुळ – आत्मविश्वास व मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल आरोग्य उत्तम राहून कुटुंब परिवारात एखादी महत्त्वाची सकारात्मक वार्ता मिळेल. नोकरीमध्ये सर्वसामान्य परिस्थिती राहील.
वृश्चिक – महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. काही कारणास्तव जवळचा तसाच दुरचा प्रवास घडेल प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील तसेच महत्त्वाची कागदपत्रे जपा.
धनु – एखादा अप्रिय निर्णय स्वीकारावा लागल्या मुळे मनोबल कमी होईल परंतु नाराज होण्याची गरज नाही काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. एखादे नवीन नियोजन करू शकाल.
मकर – नोकरीमध्ये अथवा व्यवसाय-धंद्यात अनुकूल वातावरण राहील मात्र आपल्या बोलणे, वागण्यावर वरती नियंत्रण आवश्यक आहे. खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल.
कुंभ – स्वतःच्या कार्यक्षेत्रात उत्तम स्थिती राहून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. निरनिराळ्या नवीन संधींचा लाभ होईल.
मीन – कौटुंबिक सुख लाभून जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे हितकारक ठरेल.
(टीप : वरील सर्व बाबी दैनिक मार्केट स्पेशल केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून दैनिक मार्केट स्पेशल कोणताही दावा करत नाही.)
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










