Friday, November 20, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

अंडर-19 आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा धुव्वा! टीम इंडियाचा रोमहर्षक विजय

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
November 14, 2026
in india - world
0
अंडर-19 आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा धुव्वा! टीम इंडियाचा रोमहर्षक विजय
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अंडर-19 आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा धुव्वा! टीम इंडियाचा रोमहर्षक विजय

अंडर-19 आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने रोमहर्षक विजय मिळवित पाकिस्तानचा धुव्वा उडविला आहे. कर्णधार लक्ष्‍य राजेश रायचंदानी याची दमदार 80 धावांची खेळी, दुखापतग्रस्‍त असूनही सलामीवीर आर्यवीर सेहवान यांच्‍या संयमित 58 धावा, अखेरच्‍या षटकांमध्‍ये मनाल चौहान आणि मोहित उल्वा यांची निर्णायक भागीदारीच्‍या जोरावर भारताच्या युवा संघाने पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 338 धावांचे महाविशाल लक्ष्याच्‍या अचूक पाठलाग करत विजय अक्षरक्ष खेचून आणला. तसेच ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या सामन्यात मोहित उल्वाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत भारताच्‍या विजयावर शिक्‍कामोर्तब केले.

पाकिस्तानचे 337 धावांचे मोठे आव्हान

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 50 षटकांत 9 गडी गमावून पाकिस्तानने 337 धावांचा डोंगर उभा केला. पाकिस्तानकडून सलामीवीर उस्मान खानने धमाकेदार शतक (107 धावा) झळकावले, तर अब्दुल कादिर (80 धावा) आणि कर्णधार फरहान युसूफ (63 धावा) यांनी अर्धशतके झळकावली.

एक वेळ पाकिस्तानची धावसंख्या 400 च्या दिशेने जात असल्याचे दिसत होते; मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांत जोरदार पुनरागमन करत पाकिस्तानी फलंदाजांना नियमित अंतराने बाद केले. पाकिस्तानकडून उस्मान (107), कादिर (80), युसूफ (63) यांच्याशिवाय हयाम (21), अहमद हुसेन (17), निकाब शफीक (11), हमझा जहूर (10) आणि मोहम्मद सायम याने 7 धावा काढल्या. भारताकडून गोलंदाजीत काव्या पटेलने सर्वाधिक 4 गडी बाद केले, तर व्यंकटने 3 आणि अर्जुन राजपूतने 1 बळी घेतला.

शेवटच्या षटकात थरारक विजय

पाकिस्तानने दिलेल्या 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने दाखवलेले लढाऊ यश कौतुकास्पद ठरले. कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानी यांनी अत्यंत दमदार 80 धावांची आक्रमक खेळी केली. विशेष म्हणजे, सलामीवीर आर्यवीर सेहवान दुखापतग्रस्त असतानाही मैदानात उतरला आणि त्याने अत्यंत संयमित 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.

भारताला विजयासाठी शेवटच्या षटकात आठ धावांची आवश्यकता होती. 49 षटकांच्या अखेरीस, भारताने नऊ गडी गमावून 330 धावा केल्या होत्‍या. मोहित उल्‍वा आणि चिगुरुपती यांच्‍यावर सर्व मदार होती. शेवटच्‍या चेंडूवर भारतास विजयासाठी 3 धावांची गरज होती. अखेर स्‍ट्राईकवर असणार्‍या मोहित उल्‍वाने दमदार चौकार फटकावत भारताच्‍या विजयावर शिक्‍कामोर्तब केले.

HTML img Tag Simply Easy Learning

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

HTML img Tag Simply Easy Learning

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?

Next Post

जळगाव जिल्ह्यातील १४ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील १० महत्त्वाच्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १४ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

निधन वार्ता - जळगाव येथील बळीराम पेठेतील रहिवासी सौ.सुशीला परशुराम झारे ( वय 82) यांचे आज शुक्रवार दि.20/11/2026 रोजी वृद्धापकाळाने...

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..   बांगलादेशमध्ये तणाव आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले....

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

जळगाव जिल्ह्यातील १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या दैनिक मार्केट स्पेशल | जळगाव जिल्हा वृत्तसंकलन १. बोरणार येथे तरुणाचा...

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने...

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?   सोनं-चांदीच्या...

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार 'ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र'   ऐतिहासिक उमेदवारी पहिल्या कृष्णवर्णीय अध्यक्षाची...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

व्यवसायात प्रगतीचे योग! पाहा आजचे तुमचे राशीभविष्य

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

व्यवसायात प्रगतीचे योग! पाहा आजचे तुमचे राशीभविष्य   मेष - आज आर्थिक नुकसानीचे योग आहेत, त्यामुळे सावध राहा. ऑफिसमध्ये तुमची...

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच… छोट्याशा गावात आहेत 17 बँका

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच… छोट्याशा गावात आहेत 17 बँका

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच... छोट्याशा गावात आहेत 17 बँका साधारणपणे गाव म्हटलं की हिरवीगार शेतं, छोटी घरं, शांत वातावरण...

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

by दैनिक मार्केट स्पेशल
November 18, 2026
0

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कर्मचारी भविष्य निधी...

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

by दैनिक मार्केट स्पेशल
November 18, 2026
0

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस Jalgaon District Central Bank...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697