निधन वार्ता
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक भास्करराव कुळकर्णी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. संघ, विश्व हिंदू परिषद, सामाजिक समरसता मंच अशा विविध क्षेत्रात प्रतिकूलतेच्या काळात अतिशय सक्रियतेने त्यांनी काम केले. आणीबाणीच्या काळात 18 महिने तुरुंगवास त्यांनी भोगला. पत्रकारितेच्या क्षेत्रात सुद्धा आपला अमीट ठसा त्यांनी उमटविला.
आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांचे सुपुत्र, भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि संपूर्ण कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांती
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










