प्रखर वक्ते, संवेदनशील कवी, कुशल प्रशासक आणि माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
भारतीय राजकारणात आपल्या ओजस्वी वाणीने, राष्ट्रनिष्ठ विचारांनी आणि संवेदनशील काव्याने अटलबिहारी वाजपेयी यांनी अढळ असा ठसा उमटविला. त्यांच्या विचारांतील राष्ट्रभक्ती, लोकशाहीवरील श्रद्धा आणि मानवतावादी दृष्टिकोन सदैव प्रेरणादायी राहील.
राष्ट्रसेवेला समर्पित या महान युगपुरुषाच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी नमन..!
-दैनिक मार्केट स्पेशल समूह
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











