जळगाव – प्रतिमा काटदरे यांचे दुःखद निधन
बेंडाळे नगर ( प्रेम नगर ) येथील रहिवासी डॉ. विवेक काटदरे यांच्या धर्मपत्नी कै. सौ प्रतिमा विवेक काटदरे (वय५७ ) यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे आज दिनांक १९/०८/२६ बुधवार रोजी सायंकाळी दुःखद निधन झाले, त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून दिनांक २१/०८/२६ वार शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता नेरी नाका वैकुंठ धाम येथे निघेल. त्या डॉ. प्रदीप तळवेलकर यांच्या भगिनी होत्या.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










