मृदंग इंडिया या जाहिरात संस्थेचे संचालक अनंत भोळे यांच्या पत्नी सौ. ज्योती अनंत भोळे (वय 49) यांचे अल्प आजाराने गुरुवारी रात्री उपचारादरम्यान निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी दि. 21 ऑगस्ट सकाळी 10. 30 वाजता राहते घर भगीरथ कॉलनी येथून , नेरी नाका वैकुंठधाम येथे निघणार आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










