Thursday, August 27, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

सनी देओल व अक्षय खन्नाच्या ‘इक्का’पेक्षाही अधिक रंजक आहे ४ सीझन असलेली ‘ही’ कोर्टरूम ड्रामा सीरिज; रहस्य, थरार अन् कोर्टातील जबरदस्त लढाई

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
July 16, 2026
in entertainment
0
सनी देओल व अक्षय खन्नाच्या ‘इक्का’पेक्षाही अधिक रंजक आहे ४ सीझन असलेली ‘ही’ कोर्टरूम ड्रामा सीरिज; रहस्य, थरार अन् कोर्टातील जबरदस्त लढाई
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

HTML img Tag Simply Easy Learning

मुंबई (प्रतिनिधी) –कोर्टरूम ड्रामा हा सिनेमा विश्वातील नेहमीच लोकप्रिय आणि रंजक प्रकार मानला जातो. या विषयावर आधारित अनेक चित्रपट आणि वेब सीरिज आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नुकताच सनी देओल आणि अक्षय खन्ना यांचा ‘इक्का’ (IKKA) हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून, त्यातील कोर्टरूम ड्रामामुळे तो सध्या चर्चेत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

अक्षय खन्नाने साकारलेला खलनायक शौर्यमान गौर प्रेक्षकांना भावला असला, तरी ‘इक्का’च्या कथेत अपेक्षित रहस्य आणि थराराचा अभाव जाणवतो. मात्र, सनी देओल आणि अक्षय खन्ना या दोन कलाकारांची पडद्यावरील जुगलबंदी त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच पर्वणी ठरते. यामुळेसुद्धा ‘इक्का’ या चित्रपटाची चर्चा रंगली. परंतु, जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल आणि पुन्हा याच धाटनीची कलाकृती पाहायची असेल किंवा यापेक्षाही अधिक रंजक आणि थरारक कलाकृती पाहायची असेल तर गेल्या सात वर्षांपासून ओटीटीवरील चर्चेत असलेली ही कोर्टरूम ड्रामा वेब सीरिज चांगला पर्याय ठरू शकतो.

इक्कानंतर ही सीरिज नक्की पाहा

सनी देओलच्या ‘इक्का’ चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काहींनी कौतुक केलंय तर काहींनी अपेक्षित रंजकता नसल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे ‘इक्का’ पाहून तुमचीही निराशा झाली असेल, तर घरी बसून ओटीटीवर ‘क्रिमिनल जस्टिस’ ही कोर्टरूम ड्रामा वेब सीरिज नक्की पाहू शकता. गेल्या अनेक वर्षांपासून ही सीरिज प्रेक्षकांची आवडती ठरली आहे.

२०१९ मध्ये पंकज त्रिपाठी यांच्या ‘क्रिमिनल जस्टिस’ या वेब सीरिजचा पहिला सीझन प्रदर्शित झाला होता. या सीझनमध्ये विक्रांत मॅस्सी आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. त्यानंतर गेल्या सात वर्षांत या सीरिजचे एकूण चार सीझन प्रदर्शित झाले असून, ते जिओ हॉटस्टारवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. या चारही सीझनमध्ये पंकज त्रिपाठी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

२०१९ पासून आतापर्यंत ‘क्रिमिनल जस्टिस’ ही कोर्टरूम ड्रामा जॉनरमधील हिंदीतील सर्वोत्तम वेब सीरिजपैकी एक मानली जाते. या सीरिजच्या चारही सीझनमध्ये गुन्हेगारी संबंधित वेगवेगळ्या केस हाताळण्यात आल्या आहेत. प्रत्येक सीझनमध्ये सस्पेन्स, थरार आणि कोर्टातील नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात. ‘क्रिमिनल जस्टिस’च्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून येतो की, आयएमडीबीवर या कोर्टरूम ड्रामा वेब सीरिज फ्रँचायझीला एकूण ७ पेक्षा जास्त रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे ही खरोखरच दर्जेदार आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली सीरिज असल्याचं स्पष्ट झालं आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

लातूर हादरलं ; प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ तसेच वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मेहुल राठोड यांचा संशयास्पद मृत्यू

Next Post

आत्महत्येपूर्वी लातूरच्या प्रसिद्ध डॉ. मेहुल राठोड यांची मित्राला विनंती;’मेल्यावर तूच खांदा दे’

Next Post
आत्महत्येपूर्वी लातूरच्या प्रसिद्ध डॉ. मेहुल राठोड यांची मित्राला विनंती;’मेल्यावर तूच खांदा दे’

आत्महत्येपूर्वी लातूरच्या प्रसिद्ध डॉ. मेहुल राठोड यांची मित्राला विनंती;'मेल्यावर तूच खांदा दे'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला खवशी येथे बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या...

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण जळगाव : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा परिसरात गुरुवारी पहाटे एकाच...

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी UPSCची तयारी करूनही IAS होण्याचे...

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग 🚨 इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध गायकावर भररस्त्यात अंदाधुंद...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या 1. जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जळगाव...

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव - येथील सौ. सीमा संजय वैजापूरकर (विभावरी पुंडे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि 27 रोजी...

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक जन्मठेपेचा कैदी चार...

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील साखरेच्या...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 25, 2026
0

आज २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध ताज्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे आहेत. १. ममुराबाद रस्त्यावर भीषण अपघात; बालकाचा मृत्यू,...

विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या बदली विरोधात केले घरात आंदोलन ; पालक वर्ग उतरला रस्त्यावर

विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या बदली विरोधात केले घरात आंदोलन ; पालक वर्ग उतरला रस्त्यावर

by दैनिक मार्केट स्पेशल
August 25, 2026
0

‘गुरुजी परत द्या, नाहीतर आमच्या ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढा’; जाधव गुरुजींच्या बदलीविरोधात मलवडीकर आक्रमक आज राज्यात एक ठिकाणी विद्यार्थी आपल्या...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697