Friday, August 28, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

ऑगस्टमध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद; महत्त्वाची कामे वेळेत उरका, सुट्ट्यांची संपूर्ण यादी

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
July 27, 2026
in india - world
0
ऑगस्टमध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद; महत्त्वाची कामे वेळेत उरका, सुट्ट्यांची संपूर्ण यादी
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वृत्तसेवा- ऑगस्ट 2026 महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असलेल्या ग्राहकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. जुलै महिना संपत असताना ऑगस्टमध्ये विविध सण, जयंती, स्थानिक उत्सव, रविवार आणि चौथा शनिवार यामुळे देशभरातील बँकांना एकूण 14 दिवस सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार, डिमांड ड्राफ्ट, पासबुक अपडेट, लॉकर सेवा किंवा शाखेत जाऊन करावयाची इतर कामे असल्यास त्याचे नियोजन आधीच करणे आवश्यक आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये सारख्या नसतात. काही सुट्ट्या विशिष्ट राज्ये किंवा शहरांपुरत्याच लागू असतात. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या शहरातील बँकेच्या सुट्ट्यांची खात्री करूनच शाखेला भेट द्यावी.

HTML img Tag Simply Easy Learning

ऑगस्ट 2026 मधील बँक सुट्ट्यांची यादी :-

HTML img Tag Simply Easy Learning

2 ऑगस्ट (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
4 ऑगस्ट – केर पूजा (अगरतळा)
8 ऑगस्ट – तेंदोंग ल्हो रुम फात (गंगटोक)
9 ऑगस्ट (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
13 ऑगस्ट – पॅट्रियट्स डे (इम्फाळ)
15 ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन (देशभर सार्वजनिक सुट्टी)
16 ऑगस्ट (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
19 ऑगस्ट – महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर जयंती (अगरतळा)
22 ऑगस्ट – चौथा शनिवार
23 ऑगस्ट (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
25 ऑगस्ट – ओणम व मिलाद-उन-नबी (कोची, तिरुवनंतपुरम, विजयवाडा)
26 ऑगस्ट – ईद-ए-मिलाद (बारावफात), मिलाद-उन-नबी आणि तिरुओणम निमित्त मुंबई, नवी दिल्ली, नागपूर, बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, लखनऊ, कानपूर, भोपाल, पटना, रायपूर, रांची, श्रीनगर, कोची, तिरुवनंतपुरम, देहरादून, जम्मू, इम्फाळसह अनेक शहरांमध्ये बँका बंद.
28 ऑगस्ट – रक्षाबंधन, पांग-ल्हाबसोल, श्री नारायण गुरु जयंती आणि अय्यनकली जयंती (अहमदाबाद, भोपाल, देहरादून, गंगटोक, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनऊ, शिमला, श्रीनगर, तिरुवनंतपुरम)
30 ऑगस्ट (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

ऑनलाइन सेवा मात्र सुरूच

बँकांच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI, एटीएम, NEFT, RTGS, IMPS तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्याची सुविधा नेहमीप्रमाणे उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे बहुतांश आर्थिक व्यवहार घरबसल्या पूर्ण करता येतील.

ग्राहकांसाठी महत्त्वाचा सल्ला

ऑगस्ट महिन्यातील सलग सुट्ट्यांमुळे काही शाखांमध्ये कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोख रक्कम काढणे, चेक जमा करणे, कर्जाशी संबंधित कागदपत्रे, लॉकर सेवा किंवा इतर महत्त्वाची बँकिंग कामे सुट्ट्यांपूर्वीच पूर्ण करावीत. तसेच आपल्या शहरातील बँकेची सुट्टी निश्चित करूनच शाखेला भेट दिल्यास अनावश्यक गैरसोय टाळता येईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

आर. एल. चौफुलीवर भरधाव अज्ञात वाहनाचा कहर; एम.आय.डी.सी.तील कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

Next Post

युजर्ससाठी मोठी अपडेट! फोन नंबर शेअर न करताही WhatsApp वर साधता येणार संवाद; ‘Username’ फीचर सुरू

Next Post
युजर्ससाठी मोठी अपडेट! फोन नंबर शेअर न करताही WhatsApp वर साधता येणार संवाद; ‘Username’ फीचर सुरू

युजर्ससाठी मोठी अपडेट! फोन नंबर शेअर न करताही WhatsApp वर साधता येणार संवाद; 'Username' फीचर सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नेपाळ महापुरात कैलास-मानसरोवर यात्रेकरूंचा समूह बेपत्ता; मुंबईचे ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही समावेश

नेपाळ महापुरात कैलास-मानसरोवर यात्रेकरूंचा समूह बेपत्ता; मुंबईचे ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही समावेश

by दैनिक मार्केट स्पेशल
August 28, 2026
0

नेपाळ महापुरात कैलास-मानसरोवर यात्रेकरूंचा समूह बेपत्ता; मुंबईचे ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही समावेश ३० वर्षांहून अधिक काळ हिमालयाची भ्रमंती;...

भाजप नेत्याच्या सुनेचा घरात संशयास्पद मृत्यू; पतीच्या कथित अनैतिक संबंधांचा आरोप, अंतर्वस्त्रात सापडली सुसाईड नोट

भाजप नेत्याच्या सुनेचा घरात संशयास्पद मृत्यू; पतीच्या कथित अनैतिक संबंधांचा आरोप, अंतर्वस्त्रात सापडली सुसाईड नोट

by दैनिक मार्केट स्पेशल
August 28, 2026
0

भाजप नेत्याच्या सुनेचा घरात संशयास्पद मृत्यू; पतीच्या कथित अनैतिक संबंधांचा आरोप, अंतर्वस्त्रात सापडली सुसाईड नोट सूरत : भाजपशी संबंधित स्थानिक...

चंद्रग्रहण, भद्राची सावली अन् राहुकाळ! 28 ऑगस्टला रक्षाबंधन; राखी बांधण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता?

चंद्रग्रहण, भद्राची सावली अन् राहुकाळ! 28 ऑगस्टला रक्षाबंधन; राखी बांधण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता?

by दैनिक मार्केट स्पेशल
August 28, 2026
0

चंद्रग्रहण, भद्राची सावली अन् राहुकाळ! 28 ऑगस्टला रक्षाबंधन; राखी बांधण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता? जळगाव : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि अतूट...

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला खवशी येथे बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या...

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण जळगाव : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा परिसरात गुरुवारी पहाटे एकाच...

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी UPSCची तयारी करूनही IAS होण्याचे...

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग 🚨 इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध गायकावर भररस्त्यात अंदाधुंद...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या 1. जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जळगाव...

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव - येथील सौ. सीमा संजय वैजापूरकर (विभावरी पुंडे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि 27 रोजी...

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक जन्मठेपेचा कैदी चार...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697