दुःखद निधन
सौ.अंजली संजय हांडे (वय 58) यांचे आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी सकाळी 8:00 वाजता अल्पशा आजाराने पुणे येथे दुःखद निधन झाले.
त्या आकाशवाणीचे सेवानिवृत्त संगीतकार संजय हांडे यांच्या पत्नी व सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरभी व श्रीनिधी यांच्या आई होत्या.
संस्कार भारतीच्या त्यापूर्वी जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रसेविका समितीच्या त्या सक्रिय स्वयंसेविका होत्या. अलीकडे त्यांनी ‘मातृशक्ती’ नावाने महिलांचा ग्रुप स्थापन केला होता त्यामध्ये त्या महिलांना मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे धार्मिक स्तोत्र शास्त्रशुद्ध स्वरात म्हणायला शिकवायच्या.
त्यांचा अंतिम संस्कार पुणे येथे पार पडणार आहे.
ईश्वर स्व. अंजलीताईंच्या आत्म्यास सद्गती देवो हीच प्रार्थना
ओम शांति: शांति: शांतिः
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










