Thursday, August 27, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

सोनं पुन्हा दीड लाखांच्या पार तर चांदी 248000 वर; सलग दुसऱ्या दिवशी दरात वाढ; आता खरेदी करावी का?

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
August 21, 2026
in jalgaon
0
सोनं पुन्हा दीड लाखांच्या पार तर चांदी 248000 वर; सलग दुसऱ्या दिवशी दरात वाढ; आता खरेदी करावी का?
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोनं पुन्हा दीड लाखांच्या पार तर चांदी 248000 वर; सलग दुसऱ्या दिवशी दरात वाढ; आता खरेदी करावी का?

HTML img Tag Simply Easy Learning

आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीही महाग झाली आहे. सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे की नाही, हे आपण जाणून घेऊया.

HTML img Tag Simply Easy Learning

आज सलग दुसऱ्या दिवशी सोने चांदी दरात पुन्हा मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे. सोन्याच्या दरात गेल्या चोवीस तासात 2500ची वाढ होऊन काल (गुरूवारी, ता 20) 156000 रुपये असलेले सोन्याचे दर आज (शुक्रवारी, ता 21) 158500 वर जाऊन पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरात ही 8000 हजार रुपयांची वाढ होऊन काल (गुरूवारी, ता 20) असलेले 240000 दर आज (शुक्रवारी, ता 21) 248000 वर जाऊन (Gold Silver Rate 21 August 2026) पोहोचले आहेत. दोन्ही दर जीएसटी शिवायचे आहेत. डॉलर इंडेक्समध्ये झालेली घसरण आणि अमेरिकन फेडरल बँकांत व्याज दरात वाढ न होण्याचे संकेत याचा एकत्रित परिणाम सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ होऊन, सोने चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं सांगतिले जात आहे.(Gold Silver Rate 21 August 2026)

Gold Silver Rate: जागतिक बाजारातील सोने चांदीचे भाव किती?
जागतिक बाजारात देखील सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळत आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळीच सोने आणि चांदीच्या दरात मोठी उसळी दिसून आल्याने ग्राहकांना धक्का बसला आहे. 24 कॅरट सोन्याच्या दरात 4300 रुपयांची वाढ झाली असून ते 1 लाख 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे, चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल 10000 रुपयांची तुफान वाढ झाली आहे.

Gold Silver Rate: सोन्याचे दर किती वाढले?
काल, 20 ऑगस्ट रोजी 24 कॅरट शुद्ध सोन्याचा भाव 1,58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज त्यात 4,300 रुपयांची वाढ होऊन तो 1,62,000 रुपयांवर आला आहे. गेल्या 3 महिन्यांतील सोन्याचा हा उच्चांकी दर ठरला आहे. यापूर्वी 26 मे रोजी 24 कॅरट सोन्याचा भाव जवळपास एवढाच महाग झाला होता आणि त्यावेळी सोन्याचा व्यवहार 1,62,400 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने झाला होता.

Gold Silver Rate: चांदीच्या दरात किती वाढ?
सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवली गेली आहे. शुद्ध चांदीचा दर २,३५,००० रुपये प्रति किलोग्रामवरून वाढून थेट २,४५,००० रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचला आहे. म्हणजेच चांदीमध्ये थेट १०,००० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या सात आठवड्यांतील चांदीचा हा सर्वांत मोठा उच्चांक आहे. याआधी ३ जुलै रोजी चांदीने २,४५,००० रुपये प्रति किलोग्रामचा टप्पा गाठला होता.

Gold Silver Rate: सोने-चांदी का महागले?
अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्ड (Bond Yield) मध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे आज सोने दोन महिन्यांहून अधिक काळातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. जागतिक बाजारात सोन्याचा भाव 66.31 डॉलरच्या घसरणीसह 4,456.72 डॉलर प्रति औंसवर आला आहे, तर चांदीचा भाव सुमारे दोन टक्क्यांनी घसरून 65.82 डॉलर प्रति औंस झाला आहे.

ट्रम्प यांचा निर्णय आणि कच्चा तेल: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नव्या आर्थिक निर्बंधांची घोषणा केल्यानंतर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, ज्यामुळे स्पॉट गोल्ड (Spot Gold) ची किंमत 4,450 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

उधना–सुभेदारगंज’ विशेष एक्स्प्रेसला पुन्हा ‘इतकी’ मुदतवाढ… खान्देशातील प्रवाशांना लाभ

Next Post

भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंथा नागेश्वरन यांच्यामते वेल्डर प्लंबर आणि इलेक्ट्रिशनच ठरणार उद्याचे सगळ्यात मागणीचे प्रोफेशन

Next Post
भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंथा नागेश्वरन यांच्यामते वेल्डर प्लंबर आणि इलेक्ट्रिशनच ठरणार उद्याचे सगळ्यात मागणीचे प्रोफेशन

भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंथा नागेश्वरन यांच्यामते वेल्डर प्लंबर आणि इलेक्ट्रिशनच ठरणार उद्याचे सगळ्यात मागणीचे प्रोफेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला खवशी येथे बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या...

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण जळगाव : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा परिसरात गुरुवारी पहाटे एकाच...

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी UPSCची तयारी करूनही IAS होण्याचे...

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग 🚨 इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध गायकावर भररस्त्यात अंदाधुंद...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या 1. जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जळगाव...

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव - येथील सौ. सीमा संजय वैजापूरकर (विभावरी पुंडे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि 27 रोजी...

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक जन्मठेपेचा कैदी चार...

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील साखरेच्या...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 25, 2026
0

आज २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध ताज्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे आहेत. १. ममुराबाद रस्त्यावर भीषण अपघात; बालकाचा मृत्यू,...

विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या बदली विरोधात केले घरात आंदोलन ; पालक वर्ग उतरला रस्त्यावर

विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या बदली विरोधात केले घरात आंदोलन ; पालक वर्ग उतरला रस्त्यावर

by दैनिक मार्केट स्पेशल
August 25, 2026
0

‘गुरुजी परत द्या, नाहीतर आमच्या ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढा’; जाधव गुरुजींच्या बदलीविरोधात मलवडीकर आक्रमक आज राज्यात एक ठिकाणी विद्यार्थी आपल्या...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697