राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या आयुर्वेद स्पर्धेचे नुकतेच केरळ मधील थ्रिसुर येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केरळचे हेल्थ मिनिस्टर यांच्या हस्ते डॉक्टर रोहन पोळ यांना आयुर्वेद मध्ये शोध प्रबंध सादर केल्याने आयोजीत समारंभात प्रदान गौरवांकित करण्यात आले .

विद्वत्ता 2026 अंतर्गत विद्यारत्नम ग्रुप चे संपादक पद्मश्री डॉ इ.टी नीलकंठन मूस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार आयुर्वेद शास्त्रातील केरळ मधील एक मानाचा पुरस्कार समजण्यात येतो.

त्यांचा प्रबंधाचा विषय रोल ऑफ आयुर्वेदा इन मेसेजिंग न्यूरो डीजनरेटिव्ह डीसिजेस रिसर्च परसेपक्टीव्हस असा होता.
सध्या डॉ.रोहन हे दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील एम डी या पदवी चे तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी आहे तसेच जगातील सुप्रसिद्ध याज्ञिकी पंडित श्री.अवि कुमार जोशी (अवी नाना) यांचे जावई होत.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










