*निधन वार्ता – जळगाव येथील एस. के.ऑइल मिल मागील राधाकृष्ण नगर भागातील रहिवासी दिनकर रामदास जोशी (गुरुजी) (वय 67) यांचे आज दि.14/07/2026 मंगळवार रोजी दुपारी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवार दि.15/07/2026 रोजी सकाळी 8.30 वाजता राधाकृष्ण नगर येथील राहत्या घरून निघेल.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई असा परिवार आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










