Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांचे यश;मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
July 23, 2026
in health
0
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांचे यश;मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एन्केफेलायटीस म्हणजे मेंदूला आलेली सूज हा अत्यंत गंभीर आजार आहे. ताप, तीव्र डोकेदुखी, वारंवार झटके, बेशुद्धावस्था, गोंधळलेली मानसिक अवस्था किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी जाणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेत निदान व योग्य उपचार मिळाल्यास अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होते.

HTML img Tag Simply Easy Learning

जळगाव : मेंदूला सूज येऊन गंभीर स्वरूपाचा एन्केफेलायटीस (मेंदूज्वर) झालेल्या १३ वर्षीय बालकावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांनी वेळेत निदान करून अत्याधुनिक उपचार केल्याने त्याचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या या बालकाच्या उपचारासाठी डॉक्टरांच्या टीमने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे बालकाची प्रकृती सुधारली आहे.


यावल तालुक्यातील १३ वर्षीय बालकाला काही दिवसांपासून तीव्र ताप होता. त्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तसेच वारंवार झटके येण्यास सुरुवात झाली. प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने तो बेशुद्ध झाला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात दाखल होताच बालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे लक्षात आले. बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. सुयोग तन्नीरवार या तज्ज्ञ डॉक्टरांनी कोणताही विलंब न करता त्याला अतिदक्षता विभागात हलवून व्हेंटिलेटरवर ठेवले. त्याचबरोबर आवश्यक रक्ततपासण्या, मेंदूच्या कार्याचे मूल्यमापन आणि एमआरआय तपासणी तातडीने करण्यात आली.एमआरआय अहवालात मेंदूला सूज आल्याचे स्पष्ट झाले. तपासणीअंती बालकाला एन्केफेलायटीस (मेंदूज्वर) झाल्याचे निदान झाले.

हा आजार अत्यंत गंभीर असून वेळेत उपचार न झाल्यास जीवाला धोका निर्माण होण्याबरोबरच कायमस्वरूपी मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे वैद्यकीय पथकाने तातडीने आवश्यक औषधोपचार, झटके नियंत्रित करणारी औषधे, संसर्गावर उपचार तसेच अतिदक्षता विभागातील सर्व आवश्यक उपचार सुरू केले. बालरोग तज्ज्ञांसह डॉ. नावेद, डॉ. मिमोनी, डॉ. निशीगंधा यांच्यासह अतिदक्षता विभागातील डॉक्टर, भूलतज्ज्ञ, परिचारिका यांनी रात्रंदिवस बालकाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले.

उपचारादरम्यान प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने डॉक्टरांच्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळू लागला. मेंदूची सूज कमी झाली, झटके थांबले आणि बालकाची शुद्ध परत आली. त्यानंतर हळूहळू त्याला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले. सध्या बालकाची प्रकृती स्थिर असून तो पूर्णपणे बरा आहे. यशस्वी उपचारानंतर बालकाच्या कुटुंबीयांनी डॉक्टर आणि संपूर्ण रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावरुन जळगावात दोन नेते आमनेसामने ; महायुतीत मिठाचा खडा पाडण्याचे चिन्ह

Next Post

वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर ‘छोटा भीम’ म्हणाला…

Next Post
वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर ‘छोटा भीम’ म्हणाला…

वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'छोटा भीम' म्हणाला...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697