Thursday, August 27, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर ‘छोटा भीम’ म्हणाला…

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
July 23, 2026
in sports
0
वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर ‘छोटा भीम’ म्हणाला…
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

HTML img Tag Simply Easy Learning

इंग्लंड विरोधातील टी 20 मालिकेत वैभव सूर्यवंशीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या मालिकेत वैभवला मोठी खेळी करण्यात अपयश आलं होतं.

HTML img Tag Simply Easy Learning

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन टी 20 सामन्यांची मालिका उद्यापासून सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीचा व्हिडिओ बीसीसीआयनं शेअर केला आहे. बीसीसीआय टीव्हीवरील त्या व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशीनं इंग्लंडमधील अपयशावर भाष्य केलं आहे इंग्लंडमध्ये अपयश आलं असलं तरी झिम्बाब्वे विरोधातील मालिकेपासून नवी सुरुवात करण्यासाठी वैभव सूर्यवंशी सज्ज आहे.वैभव सूर्यवंशीच्या मते गेल्या चार महिन्यांमध्ये त्याच्या करिअरमध्ये चढ उतार आले. मात्र, आत्मविश्वास पहिल्यासारखा मजबूत असल्याचं देखील त्यानं स्पष्ट केलं.

क्रिकेटमध्ये असं होत असतं
छोटा भीम वैभव सूर्यवंशी म्हणाला की, गेल्या चार महिन्यात अनेक चढ उतार आले. क्रिकेटमध्ये असं होत राहतं. मला फक्त माझ्या प्रक्रियेवर विश्वास ठेवायचा आहे आणि टीमसाठी माझ्याकडून 100 टक्के योगदान द्यायचं आहे. टीम मॅनेजमेंट आणि कोचिंग स्टाफ सातत्यानं सहकार्य करत आहे. जे मला हवं असतं मग मार्गदर्शन असो, अभ्यास असो प्रशिक्षक सर्व उपलब्ध करुन देतात. मला चांगलं वाटतं,माझ्यामध्ये पूर्णपणे आत्मविश्वास आहे, असं वैभव सूर्यवंशीनं म्हटलं.

छोटा भीम अशी ओळख मिळवणाऱ्या वैभव सूर्यवंशीसाठी झिम्बाब्वेतील हरारेचं मैदान खास आहे. कारण, याच मैदानावर चार महिन्यांपूर्वी अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंड विरोधात 80 बॉलमध्ये 175 धावा केल्या होत्या. वैभवच्या या खेळीमुळं भारताला विजय मिळाला होता.

वैभव सूर्यवंशी म्हणाला की हे मैदान माझ्यासाठी खास आहे. चार महिन्यांपूर्वी आम्ही इथं अंडर-19 वर्ल्ड कप फायनल जिंकली होती. भारताचं प्रतिनिधीत्व करणं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. आता त्याच मैदानावर पुन्हा खेळताना वेगळाच अनुभव असेल, असं वैभव सूर्यवंशीनं म्हटलं.

जुन्या अनुभवाचा फायदा होणार
वैभव सूर्यवंशी म्हणाला की हरारेची खेळपट्टी आणि परिस्थिती चांगली माहिती आहे. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये इथं खेळल्यानं तिथल्या परिस्थितीची चांगला अनुभव आहे. या अनुभवाचा वापर या टी 20 मालिकेत करणार आहे. मी पूर्ण तयारी केली असू माझ्या खेळावर विश्वास ठेवणार असून संघासाठी जितकं योगदान द्यायचं आहे तितकं देणार असल्याचं वैभवनं म्हटलं.

झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, यश ठाकूर, मयांक यादव, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर).

भारत आणि झिम्बाब्वे टी 20 मालिकेतील तीन सामने 23 जुलै, 25 जुलै आणि 26 जुलै या दिवशी आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी साडे चार वाजता सामने सुरु आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांचे यश;मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

Next Post

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण संपले; जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चेनंतर निर्णय, सरकारने तीन महत्त्वाच्या मागण्यांवर दिले आश्वासन

Next Post
26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण संपले; जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चेनंतर निर्णय, सरकारने तीन महत्त्वाच्या मागण्यांवर दिले आश्वासन

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण संपले; जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चेनंतर निर्णय, सरकारने तीन महत्त्वाच्या मागण्यांवर दिले आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला खवशी येथे बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या...

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण जळगाव : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा परिसरात गुरुवारी पहाटे एकाच...

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी UPSCची तयारी करूनही IAS होण्याचे...

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग 🚨 इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध गायकावर भररस्त्यात अंदाधुंद...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या 1. जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जळगाव...

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव - येथील सौ. सीमा संजय वैजापूरकर (विभावरी पुंडे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि 27 रोजी...

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक जन्मठेपेचा कैदी चार...

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील साखरेच्या...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 25, 2026
0

आज २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध ताज्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे आहेत. १. ममुराबाद रस्त्यावर भीषण अपघात; बालकाचा मृत्यू,...

विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या बदली विरोधात केले घरात आंदोलन ; पालक वर्ग उतरला रस्त्यावर

विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या बदली विरोधात केले घरात आंदोलन ; पालक वर्ग उतरला रस्त्यावर

by दैनिक मार्केट स्पेशल
August 25, 2026
0

‘गुरुजी परत द्या, नाहीतर आमच्या ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढा’; जाधव गुरुजींच्या बदलीविरोधात मलवडीकर आक्रमक आज राज्यात एक ठिकाणी विद्यार्थी आपल्या...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697