Sunday, August 30, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

जळगावमध्ये 2 हजार महिलांनी नाकारली ‘लाडकी बहीण’ योजना; महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
July 29, 2026
in jalgaon
0
जळगावमध्ये 2 हजार महिलांनी नाकारली ‘लाडकी बहीण’ योजना; महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगावमध्ये 2 हजार महिलांनी नाकारली ‘लाडकी बहीण’ योजना; महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज

HTML img Tag Simply Easy Learning

जळगाव : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत जळगाव जिल्ह्यातून एक वेगळीच बाब समोर आली आहे. राज्यभरात लाखो महिलांना योजनेचा लाभ बंद झाल्याने नाराजी व्यक्त होत असताना, जळगाव जिल्ह्यात तब्बल 2 हजार महिलांनी स्वेच्छेने लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असल्याचे सांगत महिला व बाल विकास विभागाकडे अर्ज सादर केले आहेत.
या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या नियमानुसार एका लाभार्थीला एकाच वेळी दोन समान स्वरूपाच्या योजनांचा लाभ घेता येत नसल्याने महिलांनी हा पर्याय स्वीकारला आहे.
विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर महिलांची नोंदणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाल्यानंतर अनेक महिलांना विविध कारणांमुळे योजनेतून वगळण्यात आले आहे.
राज्य सरकारने नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केल्यानंतर सुमारे 92 लाख महिलांचा लाभ थांबविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये केवायसी अपूर्ण असणे, चारचाकी वाहनाची नोंद, उत्पन्नाची मर्यादा ओलांडणे किंवा इतर पात्रतेच्या निकषांमध्ये न बसणे अशी विविध कारणे समोर आली आहेत.
दरम्यान, जळगावमधील अनेक महिलांनी यापूर्वीच संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज केले होते. त्या अर्जांना मंजुरी मिळाल्यानंतर दोन्ही योजनांचा लाभ एकाच वेळी घेता येत नसल्याने त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्याची लेखी विनंती महिला व बाल विकास विभागाकडे केली आहे.
जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी ऋषिकेश काळे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सुमारे दोन हजार महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ स्वीकारण्यासाठी लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडण्याचे अर्ज सादर केले आहेत.
दुसरीकडे, काही महिलांनी केवायसी पूर्ण करूनही तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळत नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे अशा महिला शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या मारत असून, प्रशासनाकडे आपली नाराजी व्यक्त करत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

अटकेच्या भीतीने जळगावातील काही शिक्षण संस्थाचालक भूमिगत……

Next Post

मराठा विद्या प्रसारक संस्थेचे बनावट लेटरहेड

Next Post
मराठा विद्या प्रसारक संस्थेचे बनावट लेटरहेड

मराठा विद्या प्रसारक संस्थेचे बनावट लेटरहेड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजीच्या जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 29, 2026
0

 

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील 29 ऑगस्ट 2026 च्या 10 महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 29, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील 29 ऑगस्ट 2026 च्या 10 महत्त्वाच्या बातम्या 1. मंगला एक्स्प्रेसमध्ये 35 विद्यार्थ्यांना विषबाधेसदृश त्रास; भुसावळहून वैद्यकीय यंत्रणा सक्रिय...

सिप्ला कंपनीला मोठा दणका! औषध विक्रीचा परवाना रद्द; एफडीएची कठोर कारवाई

सिप्ला कंपनीला मोठा दणका! औषध विक्रीचा परवाना रद्द; एफडीएची कठोर कारवाई

by दैनिक मार्केट स्पेशल
August 29, 2026
0

सिप्ला कंपनीला मोठा दणका! औषध विक्रीचा परवाना रद्द; एफडीएची कठोर कारवाई पुणे : प्रसिद्ध औषध उत्पादक कंपनी सिप्ला फार्मा अँड...

भाजप वाढविण्यापासून महाराष्ट्र घडविण्यापर्यंत खडसेंचे मोठे योगदान; चंद्रकांत पाटलांची मुक्ताईनगरात सदिच्छा भेट

भाजप वाढविण्यापासून महाराष्ट्र घडविण्यापर्यंत खडसेंचे मोठे योगदान; चंद्रकांत पाटलांची मुक्ताईनगरात सदिच्छा भेट

by दैनिक मार्केट स्पेशल
August 29, 2026
0

भाजप वाढविण्यापासून महाराष्ट्र घडविण्यापर्यंत खडसेंचे मोठे योगदान; चंद्रकांत पाटलांची मुक्ताईनगरात सदिच्छा भेट अमृत महोत्सवानिमित्त खडसेंना दिल्या शुभेच्छा; म्हणाले, “एकनाथ खडसे...

नेपाळचा मोठा निर्णय! भारतीय रेस्क्यू टीमला नकार ; मृतांचा आकडा 469 वर

नेपाळचा मोठा निर्णय! भारतीय रेस्क्यू टीमला नकार ; मृतांचा आकडा 469 वर

by दैनिक मार्केट स्पेशल
August 29, 2026
0

नेपाळचा मोठा निर्णय! परदेशी रेस्क्यू टीमला नकार; भारत-चीनसह अनेक देशांची मदत नाकारली, मृतांचा आकडा 469 वर काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवरील...

नेपाळ महापुरात कैलास-मानसरोवर यात्रेकरूंचा समूह बेपत्ता; मुंबईचे ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही समावेश

नेपाळ महापुरात कैलास-मानसरोवर यात्रेकरूंचा समूह बेपत्ता; मुंबईचे ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही समावेश

by दैनिक मार्केट स्पेशल
August 28, 2026
0

नेपाळ महापुरात कैलास-मानसरोवर यात्रेकरूंचा समूह बेपत्ता; मुंबईचे ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही समावेश ३० वर्षांहून अधिक काळ हिमालयाची भ्रमंती;...

भाजप नेत्याच्या सुनेचा घरात संशयास्पद मृत्यू; पतीच्या कथित अनैतिक संबंधांचा आरोप, अंतर्वस्त्रात सापडली सुसाईड नोट

भाजप नेत्याच्या सुनेचा घरात संशयास्पद मृत्यू; पतीच्या कथित अनैतिक संबंधांचा आरोप, अंतर्वस्त्रात सापडली सुसाईड नोट

by दैनिक मार्केट स्पेशल
August 28, 2026
0

भाजप नेत्याच्या सुनेचा घरात संशयास्पद मृत्यू; पतीच्या कथित अनैतिक संबंधांचा आरोप, अंतर्वस्त्रात सापडली सुसाईड नोट सूरत : भाजपशी संबंधित स्थानिक...

चंद्रग्रहण, भद्राची सावली अन् राहुकाळ! 28 ऑगस्टला रक्षाबंधन; राखी बांधण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता?

चंद्रग्रहण, भद्राची सावली अन् राहुकाळ! 28 ऑगस्टला रक्षाबंधन; राखी बांधण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता?

by दैनिक मार्केट स्पेशल
August 28, 2026
0

चंद्रग्रहण, भद्राची सावली अन् राहुकाळ! 28 ऑगस्टला रक्षाबंधन; राखी बांधण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता? जळगाव : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि अतूट...

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला खवशी येथे बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या...

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण जळगाव : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा परिसरात गुरुवारी पहाटे एकाच...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697