शोक संदेश💐
सर्वाना कळविण्यात अत्यंत दुःख होते की *श्री. विजय व श्री. योगेश प्रभाकर जोशी * यांच्या आई
कै. सुलभा प्रभाकर जोशी * यांचे *02/08/2026 वार रविवारी रोजी सकाळी 04:10 वा. वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले तरी अंत्ययात्रा आज दिनांक 02/08/2026 रोजी दुपारी 02 वा. राहत्या घरून* निघणार आहे.
*ठिकाण -गणेशवाडी प्लॉट नं. 26 पंचमुखी हनुमान मंदिरा मागे, जळगांव
💐शोकाकुल💐
श्री. विजय प्रभाकर जोशी
सौं. ज्योती विजय जोशी
श्री. योगेश प्रभाकर जोशी
डॉ. सारंग विजय जोशी
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










