Wednesday, October 21, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

आजचे राशिभविष्य, २१ ऑक्टोबर २०२६ :  तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
in india - world
0
आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आजचे राशिभविष्य, २१ ऑक्टोबर २०२६ :  तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मेष – आजचा दिवस आपणास कार्य सफलतेचा जाणार आहे. आवश्यक कामांकडे लक्ष दिले जाणार आहे. कामे विचारपूर्वक केली जाणार आहेत. आपले मनोबल पण उत्तम राहणार आहे.

वृषभ – आपले मन आज हलके होणार आहे.कामाचे टेन्शन दूर होणार आहे. त्यामुळे कामामध्ये लक्ष पण लागणार आहे. काम हि सहजतेने होणार आहेत.

मिथुन – काही व्यक्तींना कामाची दगदग होणार आहे. कामाचा ताण जाणवेल. सहकाऱ्यांची सहकार्याची अपेक्षा ठेवू नका, ते आपणास मदत करू शकणार नाहीत.

कर्क – आपल्या कामामध्ये आपण स्वतः लक्ष घालाल, त्यामुळे महत्त्वाची कामे करून घ्या. व्यापार-व्यवसायात आपणास अपेक्षित यश लाभलेल. भागीदाराचा सल्ला उपयोगात येईल.

सिंह – नोकरीत काम वाढणार आहे. पण वाढले तरी तुम्ही तुमचे काम कुशलतेने पार पाडाल .कामातल्या अडचणी स्वतःच्या बुद्धिचातुर्याने सोडवाल, त्यामुळे कामे चांगल्या प्रकारे कराल.

कन्या – मनोबल चांगले असेल.नवीन परिचय वाढतील सामाजिक दृष्टिकोनातून आपणास हे परिचय उपयोगी पडतील आपण आपले कार्य जिद्दीने पुरे कराल.

तुळ – आजचा दिवस आनंदाचा आहे. हे मन शांत राहणार आहे. घरातील प्रॉपर्टी च्या कामामध्ये लक्ष घालावे लागणार आहे. त्याची कागदपत्रे नीट तपासावीत.

वृश्चिक – कामासाठी आपण इतरांशी संवाद साधाल. मात्र संवाद साधताना बोलण्यामध्ये कडवटपणा येऊ देऊ नका नाही तर कामे होता होता राहतील. गोड बोलून कामे करून घ्या.

धनु – आर्थिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे प्रश्न सुटण्याचा आजचा दिवस आहे. निराशा दूर होईल, शुभ ग्रहांची साथ आपणास उत्तम आहे. नवीन खर्च समोर येतील.

मकर – कामामध्ये झालेली दिरंगाई दूर होईल. कामेही सुरळीतपणे होतील त्यामुळे काम करण्यास आनंद ही वाटेल दिवस चांगला आहे. तरुण-तरुणींना नोकरीमध्ये चांगला दिवस आहे.

कुंभ – आपले जुने विचार व संकल्पना प्रगतीला मारक ठरण्याची शक्यता आहे. वास्तववादी विचाराने फायदे होतील फूट पाडणारे विचार, भावना आणि अविचार यावर नियंत्रण ठेवा.

मीन – नोकरीमध्ये आपणास हकार्‍यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. कामे जर आपण वाटून दिली तर, लवकर होतील.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

HTML img Tag Simply Easy Learning

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

HTML img Tag Simply Easy Learning

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

विजयादशमीचा दिवस ठरणार खास ! मूलांक ७ आणि ८ च्या नशिबात मौजमजेचा योग, वाचा तुमच्या नशिबात काय ?

Next Post

“बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास”, गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी

Next Post
“बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास”, गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी

"बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास", गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

56.36 सेकंदांत रचला इतिहास! दीप्ती जीवनजीने सुवर्णपदकासह मोडला आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम

56.36 सेकंदांत रचला इतिहास! दीप्ती जीवनजीने सुवर्णपदकासह मोडला आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

56.36 सेकंदांत रचला इतिहास! दीप्ती जीवनजीने सुवर्णपदकासह मोडला आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम भारताची पॅरा अॅथलीट दीप्ती जीवनजी हिने आशियाई पॅरा...

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार ! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर !

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार ! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर !

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार ! 'जगदंब'च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन...

जळगावात प्रेमसंबंधाला विरोध; भावाच्या प्रेयसीवर झाडली गोळी!

जळगावात प्रेमसंबंधाला विरोध; भावाच्या प्रेयसीवर झाडली गोळी!

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

जळगावात प्रेमसंबंधाला विरोध; भावाच्या प्रेयसीवर झाडली गोळी! जुन्या बसस्थानकासमोर मध्यरात्री थरार; ३५ वर्षीय महिला जखमी, भावासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल जळगाव...

“बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास”, गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी

“बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास”, गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

"बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास", गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी गुजरातच्या एका तरुणाने १२ ऑक्टोबर रोजी हरिश्चंद्रगडावरील कोकणकडा कड्यावरून उडी...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, २१ ऑक्टोबर २०२६ :  तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

आजचे राशिभविष्य, २१ ऑक्टोबर २०२६ :  तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आजचा दिवस आपणास कार्य सफलतेचा जाणार आहे. आवश्यक कामांकडे...

विजयादशमीचा दिवस ठरणार खास ! मूलांक ७ आणि ८ च्या नशिबात मौजमजेचा योग, वाचा तुमच्या नशिबात काय ?

विजयादशमीचा दिवस ठरणार खास ! मूलांक ७ आणि ८ च्या नशिबात मौजमजेचा योग, वाचा तुमच्या नशिबात काय ?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 20, 2026
0

विजयादशमीचा दिवस ठरणार खास ! मूलांक ७ आणि ८ च्या नशिबात मौजमजेचा योग, वाचा तुमच्या नशिबात काय ? आज दसरा...

“बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास”, गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी

by दैनिक मार्केट स्पेशल
October 20, 2026
0

"बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास", गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी, १३ मिनिटांचा VIDEO व्हायरल गुजरातच्या एका तरुणाने १२ ऑक्टोबर रोजी...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, २० ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 20, 2026
0

आजचे राशिभविष्य, २० ऑक्टोबर २०२६ :  तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपल्या महत्वाच्या कामांना क्रमवारी द्या, त्याप्रमाणे कार्य करा. कुठल्याही...

प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस !

प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस !

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

‘प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस ! कणखर पिता, बलिदानी पती आणि कर्तव्यदक्ष वकील; ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित...

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!