Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

नवी पेठेत अवतरणार जगन्नाथ पुरी भव्य आरास… श्री आगमना निमित्त शहरातून भव्य श्री जगन्नाथ रथयात्रा आयोजन..

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
September 14, 2026
in jalgaon
0
नवी पेठेत अवतरणार जगन्नाथ पुरी भव्य आरास… श्री आगमना निमित्त शहरातून भव्य श्री जगन्नाथ रथयात्रा आयोजन..
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी पेठेत अवतरणार जगन्नाथ पुरी भव्य आरास… श्री आगमना निमित्त शहरातून भव्य श्री जगन्नाथ रथयात्रा आयोजन..

जळगांव – दि.१३ शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी पेठ गणेश मंडळातर्फे यंदाच्या वर्षी जगन्नाथ पुरीची भव्य आरास साकारली जात आहे .

मंडळाचे गणेश उत्सवाचे हे ५३ वे वर्ष असून यापूर्वी देखील धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक, विषयांवर केलेल्या प्रबोधनात्मक आरास वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत.नवी पेठ गणेश मंडळाला विविध पारितोषिक देवून विविध संस्था तसेच प्रशासनाकडून ‘जळगाव जिल्ह्याचे भूषण ‘ या उपाधीने गौरवण्यात आले आहे.मंडळातील अनेक जेष्ठ ,कनिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते मंडळींच्या अनमोल मार्गदर्शनातून योगदानातुन अखंड वाटचालीने कर्तुत्वाची उत्तुंग भरारी घेतली आहे.प्रतिवर्षी श्री गणेश उत्सव ,दही हंडी उत्सव, दत्त जयंती उत्सव मोठ्या उस्ताहात साजरा केला जातो.

HTML img Tag Simply Easy Learning

अव्यवसायिक ढोल ताशा पथक..

नवी पेठ गणेश मंडळ संचलित नाव लौकीक प्राप्त युवा गर्जना अव्यावसायिक ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून गेल्या १२ वर्षापासून विविध वाद्यांनी सुसज्ज अश्या दर्जेदार ढोल ताशा वादन पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.यात युवा युवतींचा सक्रीय सहभाग मोठ्या संख्येने असून सादरीकरणातील ताल ठेक्याने प्रत्येकाचे चित्त वेधले जाईल असे जोरदार सादरीकरण या पथकाच्या माध्यमातून श्री गणेश उत्सव आगमन व निरोप सोहळा,दही हंडी उत्सवात केले जाते.तसेच श्री गणेश उत्सव अगोदर एक महिन्या पासून सराव प्रारंभ होवून नवीन सदस्यांना प्रशिक्षित केले जाते .या पथकाला मंडळाचे पदाधिकारी मधुर झंवर, वादन प्रमुख कृष्णा सोनवणे,अक्षय जोशी,आकाश वाघ,कु.दिपाली चौधरी, कु.हेमांगी बोरोले, कु. हर्षिता सोनवणे यांचे माध्यमातून संचलित केले जाते.

नवी पेठेत अवतरणार श्री जगन्नाथ पुरीची भव्य आरास…

भगवान श्री जगन्नाथा च्या कृपेने व इस्कॉनच्या, अमूल्य सहकार्याने यावर्षी गणेशोत्सवात नवी पेठ गणेश मंडळाचे वतीने यंदाच्या वर्षी भगवानश्री जगन्नाथ मंदिर (जगन्नाथ पुरी), व इस्कॉन संबंधित भव्य आरास सादर केली जात आहे. तसेच आरास देखाव्याला भेट देणाऱ्या सर्व गणेश भक्तांना संध्याकाळ च्या महाआरती नंतर रोज प्रसाद वितरण केला जाणार आहे.रोज भगवान श्री जगन्नाथ यांची विशेष पूजा अर्चना शास्त्रोक्त वेदमंत्रांनी येथे केली जाणार असून दिवस भरातून एकूण ५ वेळा नैवद्य अर्पण केला जाणार आहे.तसेच भगवान श्री जगन्नाथ यांना ५६ भोग नैवद्य अर्पण कार्यक्रम देखील केला जाणार आहे. विशेष म्हणजे श्री गणरायाच्या स्थापनेच्या दिवशी दि.१४ सप्टेंबर रोजी भव्य शोभा यात्रेचे आयोजन उस्ताह पूर्ण वातावरणात करण्यात आले आहे.श्री गणराय व भगवान श्री जगन्नाथ,सुभद्रा, बलभद्र व सुदर्शन मूर्ती आणि विग्रह रथावर विराजमान होतील. सदर भव्य रथ व रथयात्रेसाठी देखील इस्कॉन व भक्त परिवाराचे मौलिक सहकार्य मंडळास लाभले आहे.श्री जगन्नाथ भक्त इस्कॉन भक्त परिवार घनश्याम रुंगठा (बंटी भाऊ) ह्यांच्या मार्गदर्शना खाली श्री जगन्नाथ सेवा केली जाणार आहे.

श्रीगणेश स्थापनेच्या दिवशी शहरातून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा प्रारंभ भारत दुग्धालय नवी पेठ येथून होणार असून ही मिरवणूक नवी पेठ गणेश मंडळ चौक, मद्रास बेकरी चौक, टॉवर चौक, चित्रा चौक इच्शापूर्ती गणेश मंदिर, बँक स्ट्रीट नवी पेठ मार्गे नवी पेठेत गणेश मंडळा जवळ माघारी अश्या मार्गाने मार्गक्रमण करेल.१४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ठीक २.२० वा. सर्वांनी सदर शोभा यात्रा (रथ यात्रा) मिरवणुकीत अवश्य सहभागी उपस्थित राहून मिरवणुकीची व उत्सवाची शोभा द्विगुणित करावी असे आवाहन नवी पेठ गणेश मंडळाचे प्रेरणास्थान प्रमोद अग्रवाल अध्यक्ष मनीष झंवर, उपाध्यक्ष : शैलेश काबरा ,सचिव: सुनील जोशी (गोटू जोशी) , कोषाध्यक्ष :विनोद मुंदडा, संदीप जोशी कैलास मुंदडा, लोकेश राठी ,अमोल जोशी, रोहित सुलक्षणे , अतुल वाणी, अक्षय जोशी, अभिषेक झवर, विष्णू मुंदडा, हेमंत रूंगठा, भूषण मुंदडा, यांनी केले आहे. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख प्रसाद जोशी यांच्या वतीने कळवण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

ब्राह्मण सभा महिला समितीतर्फे हरतालिका आवरणाचा कार्यक्रम संपन्न

Next Post

मनपाचा मानाचा गणपती : महापौरांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा

Next Post
मनपाचा मानाचा गणपती : महापौरांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा

मनपाचा मानाचा गणपती : महापौरांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697