Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

निर्माता मिळेना, मनमाडच्या 3 भावांनी कर्ज काढून बनवला सिनेमा, 5 राज्य पुरस्कार मिळवणाऱ्या ‘छबिला’ची पडद्यामागची गोष्ट

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
September 15, 2026
in entertainment
0
निर्माता मिळेना, मनमाडच्या 3 भावांनी कर्ज काढून बनवला सिनेमा, 5 राज्य पुरस्कार मिळवणाऱ्या ‘छबिला’ची पडद्यामागची गोष्ट
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

निर्माता मिळेना, मनमाडच्या 3 भावांनी कर्ज काढून बनवला सिनेमा, 5 राज्य पुरस्कार मिळवणाऱ्या ‘छबिला’ची पडद्यामागची गोष्ट

https://dainikmarketspecial.com/wp-content/uploads/2026/09/1001261471-compressed.mp4

मुंबईत नुकताच महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात ‘छबिला’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रथम पुरस्कार मिळाला. या सिनेमाचं एक नाही तर तब्बल पाच राज्य पुरस्कार पटकावले.

अनिल भालेराव यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण दिग्दर्शक पुरस्काराने गौरवण्यात आलं. अभिनेत्री स्वाती गोतावळे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर सतीश दडस यांना उत्कृष्ट ध्वनीमुद्रणासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘छबिला’ हे नाव अचानक प्रेक्षकांसमोर आलं. हा सिनेमा नेमका काय आहे? सिनेमाच्या मागची इनसाइड स्टोरी देखील खूप इंटरेस्टिंग आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

मनमाडजवळील अनकवाडे गावातील रघुवीर तांड्यातून आलेल्या तीन भावांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शक अनिल अमृत भालेराव यांच्या ‘छबिला’ या मराठी चित्रपटाने ६२व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये तब्बल 5 पुरस्कार पटकावत ऐतिहासिक यश मिळवलं. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी निर्माता मिळत नसताना अनिल, अजय आणि अरुण अमृत भालेराव या तीन भावांनी स्वतः कर्ज काढून चित्रपटाची निर्मिती केली. मर्यादित साधनं आणि आर्थिक अडचणी असतानाही तब्बल 25 वर्षांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं.

( गायक बनण्याचं स्वप्न अधुरं, बनला फिल्मी दुनियेचा पोलीसवाला; 400 फिल्ममध्ये केली एकच भूमिका )

‘छबिला’मध्ये विनय धाकडे, दिलीप डोंबे, राजकिरण कुंभारिकर, देवा पांडे, महेश घुमरे, काजल परदेशी, ईश्वर मोरे, सचिन पाटील, राजश्री पाटील आणि भाग्यश्री पाटील यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

आपल्या समाजाचं वास्तव मोठ्या पडद्यावर मांडावं, मातीशी जोडलेली कथा सांगावी, असं स्वप्न त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून होतं. त्यातूनच ‘छबिला’ची संकल्पना आकाराला आली. मात्र वास्तववादी विषय असल्यामुळे चित्रपटासाठी निर्माता मिळणं कठीण झालं. आर्थिक अडचणीही समोर होत्या. तरीही भालेराव बंधूंनी आपलं स्वप्न सोडलं नाही. अखेर त्यांनी स्वतः कर्ज घेतलं आणि स्वतःच्या जबाबदारीवर हा चित्रपट उभा केला.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली, रूग्णालयात उपचार सुरू

Next Post

जळगाव जिल्ह्यातील १५ सप्टेंबर २०२६च्या १० महत्त्वाच्या बातम्या

Next Post
जळगाव जिल्ह्यातील १० महत्त्वाच्या बातम्या — १२ सप्टेंबर २०२६

जळगाव जिल्ह्यातील १५ सप्टेंबर २०२६च्या १० महत्त्वाच्या बातम्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!