Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री ! एक रुपयाही चार्ज नाही ; जाणून घ्या कोणते

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
September 18, 2026
in india - world
0
UPI द्वारे पेट्रोल, डिझेल अन् CNG भरणे महागणार? नव्या नियमांचा तुमच्या खिशावर किती परिणाम होणार?
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री ! एक रुपयाही चार्ज नाही ; जाणून घ्या कोणते

देशभरात 15 ऑक्टोबर 2026 पासून व्यापारी UPI व्यवहारांसाठी Merchant Discount Rate (MDR) लागू होणार आहे. मात्र, प्रत्येक व्यापाऱ्याला MDR द्यावा लागणार नाही. व्यापारी कोणत्या व्यवसाय क्षेत्रात काम करतो, त्यानुसार त्याच्यावर लागू होणारा शुल्काचा दर ठरणार आहे.

याचा अर्थ असा नाही की, आता प्रत्येक वेळी UPI पेमेंट केल्यावर ग्राहकांच्या खात्यातून शुल्क कापले जाईल. MDR हा मुख्यतः काही विशिष्ट Merchant Transactions वर लागू होणार असून, ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांशी त्याचा संबंध आहे.मात्र काही व्यवहार हे अजूनही मोफत असणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

कोणते UPI व्यवहार अजूनही मोफत राहणार?

1. व्यक्तीकडून व्यक्तीला पैसे पाठवणे

तुम्ही जर तुमचा मित्र, कुटुंबीय किंवा इतर व्यक्तीच्या UPI खात्यावर पैसे वठवत असाल तर त्यावर कोणतेही MDR शुल्क आकारले जाणार नाही. यात व्यवहाराची रक्कम कितीही मोठी असली तरी P2P व्यवहार मोफत राहतील.

2. UPI द्वारे पैसे स्वीकारणे

तुमच्या बँक खात्यात UPI च्या माध्यमातून पैसे जमा झाल्यास त्यासाठी MDR आकारला जाणार नाही.म्हणजेच कोणीही तुमच्या खतावर जे पाठवले तर त्यासाठी तुम्हाला हा चार्ज भरावा लागणार नाही.

3. छोट्या व्यापाऱ्यांचे UPI व्यवहार

Person-to-Person-Merchant म्हणजेच व्यक्तीकडून छोट्या व्यापाऱ्यांना महिन्याला UPI QR कोडद्वारे 1 लाख रुपयांपर्यंत मिळणाऱ्या रकमेसाठी MDR द्यावा लागणार नाही.

4. 2,000 रुपयांची खरेदी

सामान्य व्यापाऱ्याकडे ₹2,000 पर्यंत केलेल्या Person-to-Merchant म्हणजेच P2M व्यवहारांवर MDR लागू होणार नाही. तो व्याहर पूर्णतः मोफत असेल.

5. UPI AutoPay

OTT सबस्क्रिप्शन, बिल किंवा इतर नियमित पेमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या UPI AutoPay सुविधेवर MDR लागू होणार नाही.

6. आवश्यक सेवांशी संबंधित व्यवहार

रेल्वे, टेलिकॉम, विमा, इंधन आणि कृषी क्षेत्रासारख्या कमी मार्जिनच्या आवश्यक सेवांमध्ये 2,000 पर्यंतचे रुपायांपर्यंतचे UPI व्यवहार MDR पासून मुक्त राहतील.

MDR चा खर्च ग्राहकांकडून घेणार?

बँकांना व्यापाऱ्यांनी MDR चा भार थेट ग्राहकांवर टाकू नये, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच UPI अॅप कंपन्यांना या कारणासाठी प्लॅटफॉर्म फी किंवा लपविलेले शुल्क आकारण्याची परवानगी नाही. म्हणजेच, सामान्य ग्राहकांसाठी UPI वापरण्यावर कोणतेही मासिक शुल्क, व्यवहारांची संख्या मर्यादा किंवा ठराविक मोफत व्यवहारांची मर्यादा लागू होणार नाही असे सरकारचे म्हणणे आहे.

UPI ची सामान्य व्यवहार मर्यादा किती?

सामान्य P2P UPI व्यवहारांसाठी बँका आणि NPCI कडून साधारणपणे दररोज 1 लाखांपर्यंतची मर्यादा असते. नव्या UPI वापरकर्त्यांसाठी खाते सुरू केल्यानंतर पहिल्या 24 तासांत ही मर्यादा 5,000 रुपायांपर्यंत असू शकते.

याशिवाय काही विशिष्ट ठिकाणी यापेक्षा जास्त व्यवहार मर्यादा लागू आहे.यात –

मेडिकल आणि हॉस्पिटल – एका व्यवहारासाठी 5 लाखांपर्यंत

शैक्षणिक संस्था – एका व्यवहारासाठी 5 लाखांपर्यंत

कॅपिटल मार्केट आणि विमा – एका व्यवहारासाठी 5 लाखांपर्यंत आणि दिवसाला एकूण 10 लाखांपर्यंत

कर भरणा आणि IPO – 5 लाखांपर्यंत

UPI Lite

दररोजच्या छोट्या खर्चासाठी UPI Lite वापरता येते. यामध्ये प्रत्येक व्यवहारासाठी 1,000 रुपयांपर्यंत रक्कम खर्च करता येते, तर UPI Lite वॉलेटमध्ये जास्तीत जास्त 5,000 रुपये शिल्लक ठेवता येते.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

अभिषेक शर्मानं 30 बॉलमध्ये झळकावलं ऐतिहासिक शतक; हिटमॅनलाही मागे टाकलं

Next Post

आजचे पंचांग आणि दिनविशेष व राशीभविष्य – १९ सप्टेंबर २०२६

Next Post
आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे पंचांग आणि दिनविशेष व राशीभविष्य - १९ सप्टेंबर २०२६

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697