आजचे राशीभविष्य: २१ सप्टेंबर २०२६: व्यावसायिकांना दिवस लाभदायी, कामात अपेक्षित यश
मेष
21 सप्टेंबर, 2026 सोमवार च्या दिवशी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजना पासून दूर राहावे लागेल. अन्यथा आळस व दुःखात वाढ होईल.
प्रकृती नरम गरमच राहील. मात्र, हातातील कार्ये सहजपणे पार पडतील. …
वृषभ
21 सप्टेंबर, 2026 सोमवार च्या दिवशी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. काही ना काही कारणाने काळजी वाटेल. …
मिथुन
21 सप्टेंबर, 2026 सोमवार च्या दिवशी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. आज आपली मनःस्थिती मनोरंजनात्मक कार्यात सहभागी होण्याची असल्याने मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. रुचकर भोजन व उंची वस्त्रालंकार लाभतील. …
कर्क
21 सप्टेंबर, 2026 सोमवार च्या दिवशी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना दिवस लाभदायी आहे. नोकरीतील उत्तम कामगिरीमुळे बढती मिळण्याची शक्यता निर्माण होईल. …
सिंह
21 सप्टेंबर, 2026 सोमवार च्या दिवशी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. साहित्य व कला ह्यातील गोडी वाढेल. पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर आर्थिक अडचण दूर होईल. …

कन्या
21 सप्टेंबर, 2026 सोमवार च्या दिवशी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मातेची प्रकृती बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानी संभवते. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे. …
तूळ
21 सप्टेंबर, 2026 सोमवार च्या दिवशी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करण्यास अनुकूल आहे. गूढ विद्यांचे आकर्षण निर्माण होईल. …
वृश्चिक
21 सप्टेंबर, 2026 सोमवार च्या दिवशी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे कुटुंबीयांची मने दुखावण्याची शक्यता आहे. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मनाची अवस्था द्विधा होईल. …
धनु
21 सप्टेंबर, 2026 सोमवार च्या दिवशी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपणाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. प्रवास संभवतो. वैवाहिक जीवनात सुख व आनंद मिळेल. …
मकर
21 सप्टेंबर, 2026 सोमवार च्या दिवशी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आपल्या बोलण्या वागण्याने भांडण होण्याची शक्यता असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतापाचे प्रमाण वाढेल. मन चिंतीत राहील. …
कुंभ
21 सप्टेंबर, 2026 सोमवार च्या दिवशी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल व त्याच्या फल स्वरूप आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. …
मीन
21 सप्टेंबर, 2026 सोमवार च्या दिवशी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस आपणास सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. हातून परोपकारी कार्य घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी करू शकाल. …
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











