आजचे पंचांग 25 सप्टेंबर 2026 ! अनंत चतुर्दशी , गणपती विसर्जन ; जाणून घ्या राहुकाळ आणि शुभ मुहूर्त
*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
☀️ सूर्योदय – ०६:२६
☀️ सूर्यास्त – १८:२४
चंद्रोदय – १७:३५
⭐ प्रात: संध्या – ०५:१४ ते ०६:२६
⭐ सायं संध्या – १८:२४ ते १९:३६
⭐ अपराण्हकाळ – १३:३६ ते १६:००
⭐ प्रदोषकाळ – १८:२४ ते २०:४८
⭐ निशीथ काळ – ००:०० ते ००:४९
⭐ राहु काळ – १०:५५ ते १२:२५
⭐ यमघंट काळ – १५:२४ ते १६:५४
लाभदायक—-
लाभ मुहूर्त- ०७:५५ ते ०९:२५
अमृत मुहूर्त- ०९:२५ ते १०:५५
विजय मुहूर्त- १४:२४ ते १५:१२
⏳ कार्यसिद्धी वेळा – ०७:१३ ते १०:५५ | १२:२५ ते १३:३६ | १६:५४ ते १७:३६ | २०:४८ ते २३:१३
⚠️ कार्यनाशक वेळा – ०६:२६ ते ०७:१३ | १३:३६ ते १६:४८ | १७:३६ ते २०:४८ | २३:१३ ते २४:००
मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: १७:३९ ते २३:४४ | ओहोटी: २३:४४ ते २९:५३ | भरती: २९:५३ ते २६-०९-२०२६ १२:०६ | ओहोटी: २६-०९-२०२६ १२:०६ ते २६-०९-२०२६ १८:१५
ग्रहमुखात आहुती – चंद्र (शुभ)
अग्निवास – आकाशात २२:५८ पर्यंत नंतर पाताळी
शिववास – २२:५८ पर्यंत भोजनात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे त्यानंतर श्मशानात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे
शालिवाहन शक १९४८
संवत्सर पराभव
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद
मास – भाद्रपद
पक्ष – शुक्ल पक्ष
तिथी – चतुर्दशी (२२:५८ नं.) पौर्णिमा
वार – शुक्रवार
नक्षत्र – शतभिषा (११:०५ नं.) पूर्वाभाद्रपदा
योग – शूल (१४:३५ नं.) गण्ड
करण – गरज (१०:५६ नं.) वणीज
चंद्र रास – कुंभ (२९:३१ नं. मीन)
सूर्य रास – कन्या
गुरु रास – कर्क
दिनविशेष – भद्रा २२.५८ नं., अनंतचतुर्दशी, सार्वजनिक गणपती विसर्जन, रवियोग ११.०५ प.
शुभाशुभ दिवस – २२:५८ प.शुभ दिवस
श्राद्ध तिथी – चतुर्दशी श्राद्ध
आजचे वस्त्र – पांढरे
स्नान विशेष – बडीशोप किंवा शतावरी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.
उपासना – दुर्गा कवच स्तोत्राचे पठण करावे आणि ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा.
दान – सत्पात्री व्यक्तीस चित्रविचित्र रंगाचे वस्त्र, सुवर्ण, रुपें, गंध, तांदूळ दान करावे
तिथीनुसार वर्ज्य – उडीद, स्त्रीसंग, तैलाभ्यंग, क्षौर
दिशाशूल उपाय – दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा करण्यापूर्वी सातू खाऊन बाहेर पडावे.
चंद्रबळ – मेष , वृषभ , मिथुन , सिंह , कन्या , तुळ , धनु , मकर , कुंभ – या राशींना २९:३१ पर्यंत चंद्रबळ अनुकूल आहे.
आजचे राशिभविष्य – 25 सप्टेंबर 2026
मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
गुरुकृपा लाभेल.
कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत. आध्यात्मिक प्रगती होईल.
सिंह : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तुळ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
वृश्चिक : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनु : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
मकर : व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
मीन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











