Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

भारताच्या वाघिणीची डरकाळी. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फुटला घाम; कोण आहे पेटल गहलोत?

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
September 26, 2026
in jalgaon
0
भारताच्या वाघिणीची डरकाळी. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फुटला घाम; कोण आहे पेटल गहलोत?
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारताच्या वाघिणीची डरकाळी. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फुटला घाम; कोण आहे पेटल गहलोत?

ऑपरेशन सिंदूरमध्ये तोंडावर आपटल्यानंतरही पाकिस्तानची जिरलेली दिसत नाहीये. संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानने पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा उचलला. जगाची सहानुभूती मिळवण्याचा पाकिस्तानने केविलवाणा प्रयत्न केला.
पण भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला तोंडघशी पाडलं आहे. भारताने त्याच मंचावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना करारा जवाब दिला आहे. संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनची फर्स्ट सेक्रेटरी असलेल्या पेटल गहलोत यांनी शहबाज शरीफ यांची पुरती पोलखोल केली आहे. भारताच्या या कन्येने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं. ‘फॉर्म 47 सरकार’ आणि लादेनचा शहबाज यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला होता. पेटलने त्याच शब्दात शहबाज शरीफ यांना सर्वांसमोर सुनावले. त्यामुळे भारताच्या या कन्येचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण, पाकिस्तानला थेट जागतिक मंचावर ललकारणारी पेटल गहलोत आहे तरी कोण?

संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनची फर्स्ट सेक्रेटरी पेटल गहलोत यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले. संयुक्त राष्ट्र जनरल असेंब्लीने आज पाकिस्तानच्या काही प्रतिनिधींच्या अजब गोष्टी ऐकल्या. ही घटना न्यूयॉर्क शहर आणि 9/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या 25 व्या स्मृती दिनाच्या दोन आठवड्यानंतर घडली आहे. या घटनांचा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानी सैन्याच्या प्रमुख अकादमीच्या जवळच राहत होता. त्याच संस्थेबाबत आज पाकिस्तानने मोठा सन्मान दाखवला आहे. खरंतर पाकिस्तानचे लोक ज्याला फॉर्म 47 सरकार म्हणतात, त्यांच्याकडून अशी अपेक्षा केली जाऊ शकते का? असा सवाल पेटल गहलोत यांनी केला.
शरीफ यांना सुनावले
यावेळी पेटल गहलोत यांनी शहबाज शरीफ यांना चांगलंच सुनावलं. ज्यांच्या देशाच्या राजधानीत नागरिकांची धरपकड सुरू आहे. ज्यांच्या राजधानीत घेराबंदी सुरू आहे, अशा सरकारकडून आपण लोकशाही अधिकार आणि मानवी मूल्यांबाबतच्या बकवास गोष्टी ऐकल्या आहेत. मिस्टर प्रेसिडंट असं यासाठी होतंय कारण सरकार सैन्याचं आहे. सैन्या द्वारे चालणार आहे आणि सैन्यासाठीचं आहे. त्यांचे कठपुतळी नेते येतील आणि जातील, पण नेमकं निर्णय कोण घेतंय, हे आपण पाहिलं पाहिजे. त्यामुळे आपण कोणत्याही भ्रमात राहता कामा नये. पाकिस्तानच्या संविधानातील 27 वी दुरुस्ती आणि त्यांच्या शासकाला मिळालेली अजीवन सूट यावरून पाकिस्तानचं वास्तव नेमकं काय आहे, हे स्पष्ट होतंय, असा हल्लाचे पेटल यांनी चढवला.

HTML img Tag Simply Easy Learning

कोण आहेत पेटल गहलोत ?

संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानच्या पंतप्रधानांना खडेबोल सुनावणाऱ्या पेटल गहलोत यांची सध्या चर्चा सुरू आहे. पेटल गहलोत कोण आहेत? अशी चर्चा सुरू आहे. त्या संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनच्या फर्स्ट सेक्रेटरी आहेत. त्यांना संगिताची आवडही आहे. गिटार वाजवणे आणि गाणं गाण्याची त्यांनी आवड आहे.
पेटल गहलोत या पॉलिटकल सायन्स, ट्रान्सलेशन आणि आंतरराष्ट्रीय बॅकग्राऊंड असलेल्या राजकारणी आहेत. त्या सध्या संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनच्या फर्स्ट सचिव म्हणून कार्यरत आहेत.
जुलै 2023मध्ये त्यांच्याकडे ही सूत्रे आली. त्यानंतर सप्टेंबर 2024मध्ये त्या संयुक्त राष्ट्रात सल्लागार बनल्या.
न्यूयॉर्कमध्ये पोस्टिंग होण्यापूर्वी त्यांनी जून 2020 ते जुलै 2023 पर्यंत परराष्ट्र मंत्रालयात अवर सचिव म्हणून काम पाहिलं.
पेटल गहलोत यांनी सेंट झेवियर्स कॉलेजातून (2005-2010) पॉलिटिकल सायन्स, सोशिओलॉजी आणि फ्रेंच लिटरेचरमध्ये बीए केलं आहे. दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजातून (2010-2012) पॉलिटिकल सायन्समधून पदव्यूत्तर पदवी घेतली आहे.
त्यानंतर त्यांनी यूएसच्या मिडलबरी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून लँग्वेज इंटरप्रिटेशन आणि ट्रान्सलेशनमध्ये मास्टर केलं.
त्या इंडियन फॉरेन सर्व्हिसेजच्या अधिकारी आहेत. 2015मध्ये त्यांनी इंडियन फॉरेन सर्व्हिस ज्वॉइन केली होती.
यापूर्वी त्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयात यूरोप वेस्ट डिव्हिजन, पॅरिस आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या भारत मिशनमध्ये अंडर सेक्रेटरी म्हणून काम पाहिलं आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

विनोद कांबळी यांची बिकट अवस्था, बायकोने.. तो व्हिडीओ बघताच चाहत्यांच्या डोळ्यात पाणी

Next Post

गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी ! सचिन तेंडुलकरशी संबंधित Spinny कंपनी आणणार 3 हजार कोटींचा IPO

Next Post
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी ! सचिन तेंडुलकरशी संबंधित Spinny कंपनी आणणार 3 हजार कोटींचा IPO

गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी ! सचिन तेंडुलकरशी संबंधित Spinny कंपनी आणणार 3 हजार कोटींचा IPO

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697