आजचे राशिभविष्य, १३ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
मेष – संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. नियमांचे पालन करा, वादविवादाचे प्रसंग टाळा.
वृषभ – आपण घेत असलेल्या परिश्रमांची चा मोबदला व्यवस्थित मिळेल, अपेक्षित यश मिळू शकते. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल, मात्र रागावर नियंत्रण ठेवा.
मिथुन – कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास खरे समाधान प्राप्त होईल. नोकरदारांना दिलासा मिळेल, आर्थिक बाजू सावरता येईल. विवाहेच्छुक व्यक्तींना जोडीदारांची साथ मिळण्याची शक्यता राहील.
कर्क – इच्छित गोष्टी साध्य करता येतील. ग्रहांची साथ मिळणार असल्याने योजना कार्यान्वित होतील. आर्थिक बाजू सावरता येईल. नोकरदारांना वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा.
सिंह – स्थावर मालमत्ते संबंधी प्रश्न सोडवले कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. कला क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दिवस आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतीलकौटुंबिक नाराजी दूर कराल.
कन्या – मनोबल चांगले असल्यामुळे, मनातील अनेक योजना साकार करणे शक्य होईल. स्थावर मालमत्ते संबंधी चे प्रश्न सोडवा. नोकरदारांना दिवस चांगला.
तुळ – आपली मानसिकता चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. नियमांचे कटाक्षाने पालन करा. कोणत्याही प्रसंगांनी वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्या.
वृश्चिक – आजच्या दिवसात आनंदाचे क्षण उपभोगायला.अपेक्षित आनंदित घटना घडतील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. विवाह ठरण्याचे योग आहेत.
धनु – आज आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जास्त लक्ष घालणार आहात. नोकरदार व व्यापार व्यवसायातील लोकांना धावपळीचा दिवस.
मकर – आपल्या कष्टाला अपेक्षित यश मिळणार आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस चांगला जाईल. प्रतिष्ठित व्यक्तींचे सल्लागार म्हणून काम करता येईल.
कुंभ – आपल्या वागण्यामुळे बोलण्यामुळे कोणी दुखावणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. हितशत्रूंच्या कारवाया डोके वर काढतील, नीट लक्षपूर्वक काळजी घेणे आवश्यक.
मीन – सर्व बाबतीत निर्णय शांतपणे व विचारपूर्वक घेतल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. परिश्रमांना योग्य न्याय मिळेल. व्यापार व्यवसायिकांना चांगला दिवस आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











