Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

Tesla Roadster Video : ‘हवेत उडणारी कार’? Elon Musk यांनी स्वप्न प्रत्यक्षात उतरवले; सेकंदात ६०ची स्पीड अन् ग्रॅव्हिटीची ऐशीतैशी…

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
October 16, 2026
in india - world
0
Tesla Roadster Video : ‘हवेत उडणारी कार’? Elon Musk यांनी स्वप्न प्रत्यक्षात उतरवले; सेकंदात ६०ची स्पीड अन् ग्रॅव्हिटीची ऐशीतैशी…
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Tesla Roadster Video : ‘हवेत उडणारी कार’? Elon Musk यांनी स्वप्न प्रत्यक्षात उतरवले; सेकंदात ६०ची स्पीड अन् ग्रॅव्हिटीची ऐशीतैशी…

Elon Musk unveils next-generation Tesla Roadster: १९८३ च्या एका किड्स शो मध्ये Turbo Boost नावाची गाडी हवेत उडताना दाखवण्यात आली होती… हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध कादंबरीवर आधारित चित्रपटातही आपण फ्लाईंग कार पाहिली…

पण, अशी कार कधी अस्तित्वात उतरेल, याचा विचारही कुणी केला नसावा… पण, उद्योगपती एलॉन मस्क यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. मस्क यांच्या टेस्ला कंपनीची बहुप्रतिक्षित ‘नेक्स्ट-जेन रोडस्टर’ ( Tesla Roadster) कारचे अधिकृत अनावरण केले.

टेस्लाने त्यांची अत्यंत प्रतीक्षेत असलेली नव्या पिढीची इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार म्हणजेच ‘रोडस्टर’ अधिकृतपणे सादरीकरण केले. २००८ मध्ये टेस्लाला जगात ओळख मिळवून देणाऱ्या मूळ रोडस्टर स्पोर्ट्स कारनंतरची ही कंपनीची पहिलीच नवीन स्पोर्ट्स कार आहे. या कारच्या अनावरणाचे Video सध्या सोशल मीडिया गाजवत आहेत.

एलॉन मस्क यांच्या दाव्यानुसार ही आतापर्यंतची सर्वात वेगवान स्पोर्ट्स कार आहे आणि ती १ सेकंदापेक्षाही कमी वेळेत ० ते ६० mph म्हणजेच अंदाजे ९७ किमी प्रतीतास वेग पकडण्याची क्षमता ठेवते. या कारमध्ये २०० kWh ची मोठी बॅटरी देण्यात आली असून, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ती हायवेवर अंदाजे १००० किमी अंतर सहज पार करू शकते, असाही दावा केला गेला आहे.

या कारच्या बेस मॉडेलची किंमत अंदाजे ₹१.६५ ते ₹१.७ कोटी असणार आहे, तर ‘फाउंडर्स सीरीज’ या मर्यादित आवृत्तीची किंमत २,५०,००० डॉलर असणार आहे. अनेक विलंबांनंतर अखेर ही कार जगासमोर आली आहे. या कारचे उत्पादन २०२८ पर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे.

टेस्लाने सादर केलेल्या या नवीन रोडस्टर मॉडेलमध्ये ‘फ्लाईंग कॅपेबिलिटी’ असल्याचा दावा केला गेला आहे. मस्क यांच्या मते, SpaceX रॉकेट थ्रस्टर्स तंत्रज्ञानाचा वापर करून ही कार केवळ रस्त्यावर वेगाने धावणार नाही, तर ती हवेत थोड्याफार अंतरापर्यंत झेप घेऊ शकेल किंवा उडण्यास सक्षम असेल. या कारच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये या ‘फ्लाइंग’ संकल्पनेचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.

हे प्रात्यक्षिक नियंत्रित परिस्थितीत पार पडले आणि रोडस्टरला सार्वजनिक रस्त्यांवर हवेत चालवण्याची परवानगी असल्याचा कोणताही संकेत नाही. नियामक, सुरक्षितता आणि व्यावहारिकतेचे प्रश्न अनुत्तरित अजून आहेत. रोडस्टर मुख्य रस्त्यांवर किती सुरक्षित आहे आणि त्याचा वापर, सुरक्षितता आणि कायदेशीर मंजुरी याबद्दल प्रश्न कायम आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

HTML img Tag Simply Easy Learning

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

सणांनंतर उरलेली मिठाई आणि फराळ असाच ठेवताय ? जीवावर बेतू शकतं !

Next Post

मालेगावमध्ये सहकार विभागाच्या महिला अधिकाऱ्याची आत्महत्या; मानसिक दबावाचा जावयाला संशय

Next Post
मालेगावमध्ये सहकार विभागाच्या महिला अधिकाऱ्याची आत्महत्या; मानसिक दबावाचा जावयाला संशय

मालेगावमध्ये सहकार विभागाच्या महिला अधिकाऱ्याची आत्महत्या; मानसिक दबावाचा जावयाला संशय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!