Thursday, October 22, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

पोलीस स्मृतिदिनानिमित्त १५४ पोलीस हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांकडून आदरांजली

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
in maharashtra
0
पोलीस स्मृतिदिनानिमित्त १५४ पोलीस हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलीस स्मृतिदिनानिमित्त १५४ पोलीस हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांकडून आदरांजली

कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीस हुतात्म्यांना आज पोलीस स्मृतिदिनानिमित्त (Police Commemoration Day) कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र वाहून गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या पोलीस जवानांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.

HTML img Tag Simply Easy Learning

याप्रसंगी हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले, “असीम ध्येयनिष्ठेने कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या ३६ पोलीस अधिकारी आणि ११८ पोलीस अंमलदार अशा एकूण १५४ पोलीस हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्रपणे अभिवादन करतो.”

HTML img Tag Simply Easy Learning

या स्मृतिदिन संचलन कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती (Deven Bharti) उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. यावेळी पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.

शहीद कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

या कार्यक्रमाला विविध देशांच्या दूतावासातील निमंत्रित अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद पोलिसांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व कृतज्ञता व्यक्त केली. या संचलन कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेय आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे यांनी केले.

२१ ऑक्टोबर: पोलीस स्मृतिदिनाची पार्श्वभूमी

कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीर पोलिसांच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी देशभरात ‘पोलीस स्मृतीदिन संचलन’ आयोजित केले जाते. या वर्षीच्या संचलनात १ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत देशसेवेसाठी वीरमरण आलेल्या विविध राज्य पोलीस दल आणि निमलष्करी दलांतील शूर जवानांचा सन्मान करण्यात आला.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

56.36 सेकंदांत रचला इतिहास! दीप्ती जीवनजीने सुवर्णपदकासह मोडला आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम

Next Post

२१ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या जळगाव जिल्ह्यातील १० महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त स्वरूपात

Next Post
दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील १० महत्त्वाच्या बातम्या

२१ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या जळगाव जिल्ह्यातील १० महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त स्वरूपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनीं घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनीं घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

by दैनिक मार्केट स्पेशल
October 22, 2026
0

राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनीं घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

दिवाळी बोनस कंपनीच्या मर्जीवर नाही! कोणत्या कर्मचाऱ्यांना किती बोनस देणे बंधनकारक ? काय सांगतो नियम ?

दिवाळी बोनस कंपनीच्या मर्जीवर नाही! कोणत्या कर्मचाऱ्यांना किती बोनस देणे बंधनकारक ? काय सांगतो नियम ?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 22, 2026
0

दिवाळी बोनस कंपनीच्या मर्जीवर नाही! कोणत्या कर्मचाऱ्यांना किती बोनस देणे बंधनकारक ? काय सांगतो नियम ? दिवाळीला कंपनीकडून मिळणारा बोनस...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशीभविष्य

by दैनिक मार्केट स्पेशल
October 22, 2026
0

आजचे राशीभविष्य वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 22 ऑक्टोबर 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार गुरुवार आहे. आजचा दिवस हा...

दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील १० महत्त्वाच्या बातम्या

२१ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या जळगाव जिल्ह्यातील १० महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त स्वरूपात

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

२१ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या जळगाव जिल्ह्यातील १० महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त स्वरूपात १. जळगावात प्रेमसंबंधाला विरोध; भावाच्या प्रेयसीवर गोळीबार जळगाव शहरात...

पोलीस स्मृतिदिनानिमित्त १५४ पोलीस हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांकडून आदरांजली

पोलीस स्मृतिदिनानिमित्त १५४ पोलीस हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांकडून आदरांजली

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

पोलीस स्मृतिदिनानिमित्त १५४ पोलीस हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांकडून आदरांजली कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीस हुतात्म्यांना आज पोलीस स्मृतिदिनानिमित्त (Police Commemoration...

56.36 सेकंदांत रचला इतिहास! दीप्ती जीवनजीने सुवर्णपदकासह मोडला आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम

56.36 सेकंदांत रचला इतिहास! दीप्ती जीवनजीने सुवर्णपदकासह मोडला आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

56.36 सेकंदांत रचला इतिहास! दीप्ती जीवनजीने सुवर्णपदकासह मोडला आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम भारताची पॅरा अॅथलीट दीप्ती जीवनजी हिने आशियाई पॅरा...

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार ! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर !

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार ! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर !

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार ! 'जगदंब'च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन...

जळगावात प्रेमसंबंधाला विरोध; भावाच्या प्रेयसीवर झाडली गोळी!

जळगावात प्रेमसंबंधाला विरोध; भावाच्या प्रेयसीवर झाडली गोळी!

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

जळगावात प्रेमसंबंधाला विरोध; भावाच्या प्रेयसीवर झाडली गोळी! जुन्या बसस्थानकासमोर मध्यरात्री थरार; ३५ वर्षीय महिला जखमी, भावासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल जळगाव...

“बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास”, गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी

“बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास”, गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

"बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास", गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी गुजरातच्या एका तरुणाने १२ ऑक्टोबर रोजी हरिश्चंद्रगडावरील कोकणकडा कड्यावरून उडी...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, २१ ऑक्टोबर २०२६ :  तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

आजचे राशिभविष्य, २१ ऑक्टोबर २०२६ :  तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आजचा दिवस आपणास कार्य सफलतेचा जाणार आहे. आवश्यक कामांकडे...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!