Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

‘समग्र प्रगतिपुस्तिका’ची राज्यस्तरावर झाडाझडती; अधिकाऱ्यांना शाळांची तपासणी बंधनकारक

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
September 12, 2026
in jalgaon
0
भुसावळात ४० विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्याचे वाटप
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘समग्र प्रगतिपुस्तिका’ची राज्यस्तरावर झाडाझडती; अधिकाऱ्यांना शाळांची तपासणी बंधनकारक

विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केवळ परीक्षेतील गुणांपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, भावनिक, कलात्मक, क्रीडा आणि जीवनकौशल्यांच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘समग्र प्रगतिपुस्तिका’ उपक्रमाच्या अंमलबजावणीची आता राज्यस्तरावरून झाडाझडती घेतली जाणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाने जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना किमान १५ शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन ‘समग्र प्रगतिपुस्तिका’च्या वापराची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या पाहणीचा जिल्हानिहाय संक्षिप्त अहवाल २० सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करावा लागणार आहे.

राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र परख एनसीईआरटी यांच्या माध्यमातून केंद्र शासनाने सन २०२४-२५ पासून विद्यार्थ्यांना समग्र प्रगतिपुस्तिका उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्टार्स प्रकल्पांतर्गत राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून ‘समग्र प्रगतिपुस्तिका’च्या वापराची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करताना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान किंवा परीक्षेतील गुणांकडे न पाहता त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचा विचार केला जातो.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा सर्वंकष आणि सातत्यपूर्ण आढावा घेण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. समग्र प्रगतिपुस्तिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील निरीक्षण नोंदी, मूल्यमापन नोंदी आणि शिक्षकांचे अभिप्राय नियमितपणे नोंदवले जातात का? याची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाणार आहे. तसेच, या नोंदींचा वापर अध्यापन नियोजन, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा आणि आवश्यक शैक्षणिक हस्तक्षेपासाठी केला जातो का? हेही पाहिले जाणार आहे. याशिवाय शिक्षकांमध्ये क्षमताआधारित मूल्यमापनाची समज विकसित झाली आहे का? याचाही आढावा घेण्यात येणार आहे.

‘गुणां’ऐवजी ‘गुणवत्तापूर्ण विकासा’कडे लक्ष

समग्र प्रगतिपुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक कामगिरीऐवजी त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे मूल्यांकन करण्याची दिशा शिक्षणव्यवस्थेला मिळाली आहे. मात्र, या पुस्तिकेतील नोंदी केवळ कागदोपत्री न राहता त्यांचा प्रत्यक्ष अध्यापन प्रक्रियेत वापर होतो आहे का? याची खातरजमा करण्यासाठी ही पाहणी महत्त्वाची ठरणार आहे.

डॉ. कमलादेवी आवटे, सहसंचालक, विद्या प्राधिकरणसमग्र प्रगतिपुस्तिका ही केवळ विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद ठेवणारी पुस्तिका नसून, त्यांच्या सर्वांगीण विकासाचा आरसा आहे. त्यामुळे तिच्यातील नोंदी नियमित, अचूक आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी उपयोगी पद्धतीने केल्या जात आहेत का? याची प्रत्यक्ष पडताळणी आवश्यक आहे.

 

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

लंडनमध्ये विराट कोहलीची एकनाथ शिंदेंशी भेट; पुरस्काराबद्दल केले अभिनंदन, क्रीडा सुविधांवरही चर्चा

Next Post

वर्षाच्या अखेरचे तीन महिने ठरणार धोकादायक? उत्तर हिंदी महासागरात 3 चक्रीवादळांची शक्यता; ISRO च्या अंदाजाने चिंता वाढली

Next Post
वर्षाच्या अखेरचे तीन महिने ठरणार धोकादायक? उत्तर हिंदी महासागरात 3 चक्रीवादळांची शक्यता; ISRO च्या अंदाजाने चिंता वाढली

वर्षाच्या अखेरचे तीन महिने ठरणार धोकादायक? उत्तर हिंदी महासागरात 3 चक्रीवादळांची शक्यता; ISRO च्या अंदाजाने चिंता वाढली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697