Wednesday, October 21, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

जल्लोष लोककलेचा स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम ; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
September 21, 2026
in jalgaon
0
जल्लोष लोककलेचा स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम ; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

https://dainikmarketspecial.com/wp-content/uploads/2026/09/VID-20260921-WA0015-1.mp4

जळगाव दि.२१ प्रतिनिधी- बाल रंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखा व कान्हा ललित कला केंद्र, जळगाव आयोजित “जल्लोष लोककलेचा” या कार्यक्रमात अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल यांनी विविध कलाप्रकारात उत्कृष्ट कामिगीरी करीत घवघवीत यश संपादन केले. या यशातून अनुभूती स्कूलच्या संघ, तसेच एकल प्रकारात दोन विद्यार्थी लातूरला होऊ घातलेल्या राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

समूह लोकनृत्य प्रथम एकल लोकवादन प्रथम यशोदीप थोरात, एकल लोकगीत प्रथम आराध्य खैरनार यांचीसुद्धा निवड झाली आहे. ह्यांच्यासोबत अनुभूतीच्या तनुश्री दांडगे हिने एकल लोकनृत्य कलाप्रकारात द्वितीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन व शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्यासह सर्व शिक्षकवृंदांनी विशेष कौतूक केले आहे. या यशासाठी शाळेचे नृत्यशिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे व संगीत शिक्षक भूषण खैरनार यांच्या सह सर्व शिक्षकवृदांनी विशेष परिश्रम घेतले.

HTML img Tag Simply Easy Learning

जल्लोष लोककलेच्या या स्पर्धेत समूह लोकनृत्यासाठी २३ संघ, एकल लोकगीतासाठी ८ स्पर्धक, एकल लोकवादनासाठी ८ स्पर्धक, समूह लोकगीतासाठी ६ संघ तर एकल लोकनृत्यासाठी २८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अनुभूती स्कूलने दैदिप्यमान यश संपादन केले. समूह लोकनृत्य, एकल लोकवादन आणि एकल लोकगीतमध्ये सर्वोत्कृष्ट प्रथम पारितोषिक, समूह लोकगीत आणि एकल लोकनृत्यात उत्कृष्ट द्वितीय पारितोषिके प्राप्त केली आहेत.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर दिपमाला काळे, डॉ. केतकी पाटील, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष सरिता माळी, उद्योजक रजनिकांत कोठारी उपस्थित होते. तर पारितोषिक वितरण समारंभासाठी पीपल्स बँकेचे भालचंद्र पाटील, एम. जे. कॉलेजचे संचालक शशिकांत वडोदकर, बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, उपाध्यक्ष नेहा पवार-गुजंराथी उपस्थित होते.

 

https://dainikmarketspecial.com/wp-content/uploads/2026/09/VID-20260920-WA0020-1.mp4

पारितोषिकाचे स्वरूप :

१. समूह लोकनृत्य (प्रथम) – रोख ३०००/- रुपये, चषक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

२. एकल लोकवादन (प्रथम) – रोख १०००/- रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

३. एकल लोकगीत (प्रथम) – रोख १०००/- रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

४. समूह लोकगीत (द्वितीय) – रोख २०००/- रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

५. एकल लोकनृत्य (द्वितीय) – रोख ७००/- रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकीय घरण्याची लेक स्वीडनच्या संसदेत खासदार, भाजप मंत्र्याशी आहे थेट कनेक्शन

Next Post

चहावाल्याला केलं चेअरमन, तर शेतात उभारली इमारत; बोगस मेडिकल कॉलेजचा नाट्यमयरित्या पर्दाफाश; ‘या’ कोर्सेसाठी उकळले पैसे

Next Post
चहावाल्याला केलं चेअरमन, तर शेतात उभारली इमारत; बोगस मेडिकल कॉलेजचा नाट्यमयरित्या पर्दाफाश; ‘या’ कोर्सेसाठी उकळले पैसे

चहावाल्याला केलं चेअरमन, तर शेतात उभारली इमारत; बोगस मेडिकल कॉलेजचा नाट्यमयरित्या पर्दाफाश; 'या' कोर्सेसाठी उकळले पैसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

56.36 सेकंदांत रचला इतिहास! दीप्ती जीवनजीने सुवर्णपदकासह मोडला आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम

56.36 सेकंदांत रचला इतिहास! दीप्ती जीवनजीने सुवर्णपदकासह मोडला आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

56.36 सेकंदांत रचला इतिहास! दीप्ती जीवनजीने सुवर्णपदकासह मोडला आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम भारताची पॅरा अॅथलीट दीप्ती जीवनजी हिने आशियाई पॅरा...

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार ! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर !

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार ! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर !

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार ! 'जगदंब'च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन...

जळगावात प्रेमसंबंधाला विरोध; भावाच्या प्रेयसीवर झाडली गोळी!

जळगावात प्रेमसंबंधाला विरोध; भावाच्या प्रेयसीवर झाडली गोळी!

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

जळगावात प्रेमसंबंधाला विरोध; भावाच्या प्रेयसीवर झाडली गोळी! जुन्या बसस्थानकासमोर मध्यरात्री थरार; ३५ वर्षीय महिला जखमी, भावासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल जळगाव...

“बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास”, गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी

“बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास”, गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

"बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास", गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी गुजरातच्या एका तरुणाने १२ ऑक्टोबर रोजी हरिश्चंद्रगडावरील कोकणकडा कड्यावरून उडी...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, २१ ऑक्टोबर २०२६ :  तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

आजचे राशिभविष्य, २१ ऑक्टोबर २०२६ :  तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आजचा दिवस आपणास कार्य सफलतेचा जाणार आहे. आवश्यक कामांकडे...

विजयादशमीचा दिवस ठरणार खास ! मूलांक ७ आणि ८ च्या नशिबात मौजमजेचा योग, वाचा तुमच्या नशिबात काय ?

विजयादशमीचा दिवस ठरणार खास ! मूलांक ७ आणि ८ च्या नशिबात मौजमजेचा योग, वाचा तुमच्या नशिबात काय ?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 20, 2026
0

विजयादशमीचा दिवस ठरणार खास ! मूलांक ७ आणि ८ च्या नशिबात मौजमजेचा योग, वाचा तुमच्या नशिबात काय ? आज दसरा...

“बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास”, गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी

by दैनिक मार्केट स्पेशल
October 20, 2026
0

"बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास", गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी, १३ मिनिटांचा VIDEO व्हायरल गुजरातच्या एका तरुणाने १२ ऑक्टोबर रोजी...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, २० ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 20, 2026
0

आजचे राशिभविष्य, २० ऑक्टोबर २०२६ :  तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपल्या महत्वाच्या कामांना क्रमवारी द्या, त्याप्रमाणे कार्य करा. कुठल्याही...

प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस !

प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस !

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

‘प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस ! कणखर पिता, बलिदानी पती आणि कर्तव्यदक्ष वकील; ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित...

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697