‘वेलकम’ फेम अभिनेते मुश्ताक खान यांचं कर्करोगाने निधन, वयाच्या ५६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अनेक दशकांपासून बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचं दुःखद निधन झालं आहे. ते ५६ वर्षांचे होते. मुश्ताक खान गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते.
अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. मृत्यूआधी त्यांच्यावर सलग १५ दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.
दिवंगत आत्म्यास दैनिक मार्केट स्पेशल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











