दैनिक बातमीदार चे संपादक, ज्येष्ठ पत्रकार व जळगाव जिल्हा पत्रकार संघ विश्वस्त व आधारस्तंभ नरेंद्र नाना नेहेते वय 74, यांचे आज सकाळी निधन झाले.
जळगाव शहरातील पत्रकारीतेतील ते अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार व जाणकार होते.
ज्येष्ठ पत्रकार मानधन अखेर पर्यंत मंजूर होऊनही शासनाला देता आले नाही. ज्येष्ठ पत्रकारप्रती शासनाची उदासिनतेचे हे एक मोठे उदाहरण.
त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 28/09/26 रोजी आठ वाजता निवासस्थान वरून निघाली.
जळगाव जिल्हा पत्रकार संघ त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
दैनिक मार्केट स्पेशलतर्फे भावपुर्ण श्रद्धांजली
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










