Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

जखमी होऊनही एकटा लढला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारा स्मिथ मच्छार मुंबईत राहतो तरी कुठे?

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
October 1, 2026
in india - world
0
जखमी होऊनही एकटा लढला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारा स्मिथ मच्छार मुंबईत राहतो तरी कुठे?
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जखमी होऊनही एकटा लढला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारा स्मिथ मच्छार मुंबईत राहतो तरी कुठे?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दुबईस्थित भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छारच्या असामान्य शौर्याची प्रशंसा केली. फ्लाय दुबईच्या FZ1073 विमानाच्या कॉकपिटमध्ये दोन पायलटांमध्ये झालेल्या झटापटीदरम्यान कॅप्टन मच्छार यांनी शौर्य दाखवून परिस्थिती हाताळली.

HTML img Tag Simply Easy Learning

आकाशातील मृत्यूची छाया आणि कॉकपिटमधील जीवनासाठीचा संघर्ष ! दुबई ते तेल अवीव या फ्लायदुबईच्या विमानात (FZ1073) जे घडले, त्याने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. एका ओमानच्या सह-वैमानिकाने क्रूरपणे हल्ला करून गंभीर जखमी करूनही, गुजरातचे धाडसी भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेल्या अदम्य धैर्याने विमानातील १८० हून अधिक लोकांचे प्राण वाचवले.

या असाधारण शौर्यामुळे एक मोठा विमान अपघात टळला आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यापर्यंत सर्वजण या भारतीय ‘नायका’ची प्रशंसा करत आहे.

आपल्या जीवाची बाजी लावणारा स्मित मच्छार मुळ दुबईचा नसून मुंबईचा आहे. पण मुंबईत तो नेमका कुठे राहतो ते पाहा…

मुंबईतील घाटकोपरचे रहिवासी आणि गुडगावमध्ये प्रशिक्षित असलेल्या कॅप्टन स्मित मच्छारने १७० लोकांचे प्राण वाचवले. आता तो जगासाठी नायक बनले. कॅप्टन स्मित मच्छार मूळचे भारतातील गुजरातचे आहेत. फ्लायदुबईमध्ये रुजू होण्यापूर्वी, स्मित यांनी ११ वर्षांहून अधिक काळ स्पाईसजेटमध्ये काम केले. त्यांनी ९,५०० तासांहून अधिक उड्डाण केले आहे, ज्यात मुख्य वैमानिक म्हणून ६,४०० तासांहून अधिक उड्डाणांचा समावेश आहे. ते जून २०२२ मध्ये फ्लायदुबईमध्ये रुजू झाले. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांना व्यावसायिक उड्डाणाचा १३ वर्षांहून अधिक अनुभव असून, त्यांनी बोईंग ७३७ विमानांवर अंदाजे ९,७५० तास उड्डाण केले आहे. त्यांनी वैमानिकांना त्यांच्या कार्यादरम्यान प्रशिक्षण, तपासणी आणि मार्गदर्शनही केले आहे.

कॅप्टन स्मित मच्छार मुंबईतील घाटकोपरचा रहिवासी आहेत. त्याने गुडगावमध्ये वैमानिक प्रशिक्षण घेतले. बुधवारी, तो त्यांच्या सह-वैमानिकासोबत दुबईहून तेल अवीवला विमान उडवत असताना, सह-वैमानिकाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. जखमी असूनही, त्याने विमानावरील कंट्रोल काही सोडला नाही.

कॅप्टन स्मित मच्छारवर हल्ला झाला तेव्हा बोईंग ७३७ मॅक्स विमान कोसळण्याच्या अगदी जवळ होते. त्यावेळी, विमान अंदाजे ३०,००० फूट प्रति मिनिट या वेगाने खाली उतरू लागले. डेटानुसार, विमान केवळ २९ सेकंदात ३०,८७५ फुटांवरून १६,७५० फुटांपर्यंत खाली आले. या गंभीर क्षणी, कॅप्टन स्मित माछर यांनी सुमारे १४,००० फूट उंचीवर विमानाचा ताबा घेतला. अत्यंत बिकट परिस्थितीतही प्रसंगावधान दाखवून त्यांनी विमान कोसळण्यापासून वाचवले. या विमानात १७४ प्रवासी होते, त्यापैकी १६६ इस्रायली नागरिक होते.

सह-वैमानिक ओमानचा नागरिक होता

इस्रायली माध्यमांनुसार, सह-वैमानिकाने विमान पाडण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. या घटनेनंतर, विमान सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर वळवण्यात आले, जिथे त्याने सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. इस्रायली अधिकारी या घटनेला संभाव्य दहशतवादी हल्ला म्हणूनही पाहत आहे, तरीही तपास सुरू आहे. कॉकपिटमध्ये हा वाद कशामुळे सुरू झाला आणि या घटनेदरम्यान नेमके काय घडले, हे अद्याप निश्चित व्हायचे आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एका व्हिडिओ संदेशात ही घटना सांगितली आणि स्मित माछरला नायक म्हणून गौरवले. ते म्हणाले की, “विमानातील प्रवासादरम्यान, एका पायलटने दुसऱ्या पायलटवर चाकूने हल्ला केला. असे दिसते की, त्याने विमानातील सर्वांसह विमान कोसळवण्याचा प्रयत्न केला. या गंभीर क्षणी कॅप्टन स्मित मच्छार यांनी विमानाला कोसळण्यापासून वाचवले. त्यांनी विमानाचा ताबा घेताच, क्रू सदस्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि हल्ला करणाऱ्या सह-पायलटवर मात केली. या विमानात इतर दोन पायलट प्रवासी म्हणून प्रवास करत होते. कॉकपिटमधील परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर, दोन्ही पायलटांनी विमानाचा ताबा घेतला आणि सौदी अरेबियातील तबूक येथे ते सुरक्षितपणे उतरवले. त्यांच्यावर उपचार सुरु असून ते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रम्प यांनीही त्यांना नायक म्हटले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही स्मित मच्छर यांच्या शौर्याची प्रशंसा करत त्यांना नायक म्हटले. ते म्हणाले की पायलटने कॉकपिटचा दरवाजा उघडला, मदतीसाठी हाक मारली आणि विमान वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. घटनेनंतर ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी संवाद साधला. नेतान्याहू यांनी त्यांना सांगितले की, वैमानिकाने अत्यंत कठीण परिस्थितीत हस्तक्षेप करून विमान कोसळण्यापासून वाचवले.

मच्छारने १० वर्षांहून अधिक काळ मुंबईतून ‘स्पाइसजेट’साठी बोईंग विमानं चालवली आहेत; या काळात त्याने वरिष्ठ कमांडर आणि नंतर प्रशिक्षण देणारे कॅप्टन (ट्रेनिंग कॅप्टन) म्हणून पदोन्नती मिळवली. यानंतर ते दुबईला गेले.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे गांधी जयंती निमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली; तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

पुण्यातील जमीन घोटाळाप्रकरणी पार्थ पवार अडचणीत ; आरोपी का बनवले नाही? हायकोर्टाचा सवाल

Next Post
पुण्यातील जमीन घोटाळाप्रकरणी पार्थ पवार अडचणीत ; आरोपी का बनवले नाही? हायकोर्टाचा सवाल

पुण्यातील जमीन घोटाळाप्रकरणी पार्थ पवार अडचणीत ; आरोपी का बनवले नाही? हायकोर्टाचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697