Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

हिरवे शिवार समृद्धीचे द्वार, हिरवे शिवार समृद्धीचे द्वार

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
October 9, 2026
in jalgaon
0
हिरवे शिवार समृद्धीचे द्वार, हिरवे शिवार समृद्धीचे द्वार
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हिरवे शिवार समृद्धीचे द्वार, हिरवे शिवार समृद्धीचे द्वार

दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलेली साथ !

जळगाव केशवस्मृती प्रतिष्ठान, यांच्या वतीने ‘हिरवे शिवार समृद्धीचे द्वार’ हा उपक्रम दुष्काळावर मात करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. प्रत्येक शेतकरी कुटुंब समाधानी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असावे, कोणत्याही शेतकरी कुटुंबावर कर्जाच्या सावटाखाली जीवन जगण्याची वेळ येऊ नये आणि प्रत्येकाचे जीवन सुखकर व्हावे, हा केशवस्मृती प्रतिष्ठानचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

गेल्या दोन वर्षांपासून नाला खोलीकरणाच्या माध्यमातून जळगाव तालुक्यातील जळके व विटनेर, तसेच जामनेर तालुक्यातील रोटवद, नांद्रा-नाचनखेडा आणि सामरोद-तिघे आदी गावांमध्ये विविध प्रकल्प राबविण्यात आले. या कामांना १०० टक्के यश मिळाले असून, संबंधित गावांमधील विहिरी व बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

आज मात्र दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. यंदाचे खरीप पीक अनेक शेतकऱ्यांच्या हातात आलेले नाही. अशा कठीण परिस्थितीत ‘शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी’ ही भावना जपणे ही काळाची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर किंवा बोअरवेलमध्ये पाणी उपलब्ध आहे, त्यांनी आपल्या शेजारील पाण्याची उपलब्धत्ता नसलेल्या कोरडवाहू शेतकरी बांधवांना मानवतेच्या भावनेतून सहकार्य करावे.

आपापसातील चालीरीती, परस्पर सामंजस्य आणि गावपातळीवरील सलोखा जपत, कोणतेही तंटे किंवा वाद न करता, आपल्या शेतातील उपलब्ध अतिरिक्त पाण्याचा केशवस्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम काही भाग गरजू शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा.

या माध्यमातून कमीत कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करण्यास सहकार्य करता येईल. उदा. हरभरा, ज्वारी (दादर) यांसारख्या पिकांना आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध करून देता येईल. आज आपण घेतलेला हा छोटासा पुढाकार उद्या अनेक शेतकरी कुटुंबांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करू शकतो. ‘शेतकऱ्यांकडून समृद्धी, घराघरात समृद्धी’ हे ब्रीद प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया. चला, दुष्काळाशी लढ्या एकमेकांना साथ देऊया ! ज्या शेतकरी बांधवांनी या उपक्रमात सहभागी होऊन गरजू शेतकऱ्यांना पाण्याचे सहकार्य केले, त्यांचा केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे यथोचित सन्मान व गौरव करण्यात येईल. आपले थोडेसे पाणी एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात हिरवाई आणू शकते.

आपली थोडीशी मदत एखाद्या कुटुंबाच्या जीवनात समृद्धी आणू शकते. चला, मानवतेच्या भावनेतून शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाऊया !

-डॉ. भरत अमळकर- अध्यक्ष , केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगाव. 

– दिलीप चोपडा सचिव- केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगाव. 

– शिवाजीराव भोईटे – जलनायक सह-प्रकल्पप्रमुख समग्र कृषी ग्रामीण विकास प्रकल्प । राज्य संघटक अधिकारी महासंघ

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

HTML img Tag Simply Easy Learning

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

ESIS Hospital Solapur Bharti 2026: सोलापूर ईएसआयएस रुग्णालय भरती

Next Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन सचिव विनीत जोशी यांची महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनच्या कार्यकारणी सदस्यपदी सलग दुसऱ्यांदा निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!