नाना पाटेकरांच्या निधनानंतर पत्नी निलकांती यांची पहिली पोस्ट; लिहिले फक्त ‘हे’ ३ शब्द
नाना पाटेकरांचं ७५ व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झालं. गोव्यातील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांची पत्नी निलकांती पाटेकर व मुलगा मल्हार पुण्यात होते.
तिथून ते नानांचं पार्थिव आणायला गोव्यात गेले. गुरुवारी (८ ऑक्टोबरला) रात्री उशिरा डोणजे येथील ‘नानाची वाडी’ या फार्महाऊसवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नानांच्या निधनानंतर मुलगा मल्हाने भावना व्यक्त केल्या होत्या. नानांच्या पत्नी निलकांती पाटेकर यांनी त्यांच्या निधनाबद्दल पोस्ट केली आहे.
नानांच्या पार्थिवाला निलकांती यांनी खांदा दिला होता. त्यानंतर त्या त्यांच्या पार्थिवाकडे एकटक पाहतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. नानांच्या निधनानंतर निलकांती पाटेकर काहीच बोलल्या नव्हत्या. प्रसारमाध्यमांशीही मल्हारनेच संवाद साधला होता. आता निलकांती पाटेकरांनी फक्त तीन शब्दांची पोस्ट शेअर केली आहे.
निलकांती पाटेकर यांची नाना पाटेकरांच्या निधनानंतर पहिली पोस्ट
निलकांती पाटेकरांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, “एकच शब्द…नि:शब्द.” त्यांनी केलेली ही तीन शब्दांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
निलकांती पाटेकरांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करून त्यांना धीर दिला आहे.
दरम्यान, नाना पाटेकर व निलकांती पाटेकर यांनी १९७८ साली लग्न केलं होतं. त्यांचा प्रेमविवाह होता. निलकांती बँकेत अधिकारी होत्या आणि त्यांना नाटकाची आवड होती. याचदरम्यान त्यांची भेट झाली होती. ते प्रेमात पडले आणि मग त्यांनी लग्न केलं. नाना व निलकांती यांचं लग्न अवघ्या ७५० रुपयांमध्ये झालं होतं. लग्नानंतर नानांना करिअर करण्यासाठी पत्नीनेच पाठिंबा दिला होता. स्वतः नाना यांनी याबाबत सांगितलं होतं. पत्नीचे खूप उपकार आहेत, तिच्यामुळेच या क्षेत्रात करिअर करू शकलो, असं ते म्हणाले होते. लग्नानंतर काही वर्षांनी नाना व निलकांती बराच काळ वेगळे राहिले, नंतर ते पुन्हा एकत्र राहू लागले. या जोडप्याला मल्हार पाटेकर हा मुलगा आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











