Monday, November 23, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

उद्यापासून भारतातील सर्व मोबाईलमध्ये ही सेवा उपलब्ध, मोबाईलच्या स्क्रीनवर फोन येताच..

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
October 31, 2026
in india - world
0
उद्यापासून भारतातील सर्व मोबाईलमध्ये ही सेवा उपलब्ध, मोबाईलच्या स्क्रीनवर फोन येताच..
0
SHARES
134
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उद्यापासून भारतातील सर्व मोबाईलमध्ये ही सेवा उपलब्ध, मोबाईलच्या स्क्रीनवर फोन येताच..

 

HTML img Tag Simply Easy Learning

HTML img Tag Simply Easy Learning

ऊद्यापासून काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. कॉलर नेम प्रेझेंटेशन नावाचा एक नवीन नियम लागू होणार आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने अलीकडेच यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

ज्यानंतर उद्यापासूनच हा बदल होणार आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने अलीकडेच काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार 1 नोव्हेंबरपासून सर्व स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या मोबाईवर समोरून फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव येणार. जर हा कॉल दुसऱ्या देशातून आला तर इंटरनॅशनल कॉल म्हणून लिहून येईल.अगोदर सर्वच नंबरला नाव येत नव्हती. आता सर्वच नंबरला फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव येईल. तो नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह नसला तरीही कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव येईल. विशेष म्हणजे त्या व्यक्तीचे नोंदणीकृत नाव येणार आहे.

CNAP सेवेअंतर्गत, 4G आणि 5G नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांच्या मोबाइल स्क्रीनवर अनोळखी क्रमांकांशी संबंधित नावे दिसतील. ही सेवा बऱ्याच अंशी ट्रूकॉलर ॲपसारखीच आहे. पण ट्रूकॉलरवर नोंदणीकृत नाव येत नव्हते. एखाद्या व्यक्तीचे शार्टकर्ट नाव येत होते. हा मोठा बदल आता भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने केला.

ज्यामुळे आपल्याला फोन नक्की कोणाचा येत हे स्पष्ट होईल. तो फोन उचलायचा की नाही आणि नक्की कोण व्यक्ती आपल्याला फोन करत आहे हे देखील कळेल. आजकाल मोठ्या प्रमाणात अनोळखी लोकांकडून फोन करून फसवणूक केली जाते. यामुळे या घटना कमी होऊ शकतात. हा सरकारचा मोठा निर्णय आहे.

उदाहरणार्थ जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फोन करते, त्यावेळी पहिल्या व्यक्तीचे नाव दुसऱ्या व्यक्तीच्या फोनच्या स्क्रीनवर येईल. जर अगोदरच त्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव त्या व्यक्तीच्या फोनमध्ये सेव्ह असेल तर ते नाव तसेच येईल. पण सेव्ह नसले तरीही कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव फोन स्क्रीनवर येईल. हा एक अत्यंत मोठा बदल म्हणावा लागेल. ज्यामुळे आपल्याला नक्की फोन कोण करत आहे हे अगोदरच कळेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

या राशींच्या व्यक्तींसाठी महत्वाचा दिवस, वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Next Post

खाना-खजाना

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
खाना-खजाना

खाना-खजाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले जळगावमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता वरिष्ठ...

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू ! राजस्थानमध्ये तीर्थयात्रेवर गेलेल्या धुळ्यातील एका कुटुंबावर...

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?   धुळे शहराच्या राजकारणात वैयक्तिक टीकेचा वाद आता...

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण   रक्ताच्या जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक...

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले  बिजिंग : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात...

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन ; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव !

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन ; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव !

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव! जळगाव : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा...

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग   शहरातील पिंप्राळा परिसराकडे जाणाऱ्या...

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न!

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न!

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न! अमिताभ बच्चन सूत्रसंचालन...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

बोलताना शब्द जपून वापरा! 5 राशींच्या व्यक्तींची पैशाची तंगी कमी होणार; वाचा आजचे राशीभविष्य

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

बोलताना शब्द जपून वापरा! 5 राशींच्या व्यक्तींची पैशाची तंगी कमी होणार; वाचा आजचे राशीभविष्य मेष - आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा...

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले   जळगाव, २१ नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697