Monday, November 23, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

प्रा. आर. व्ही. पाटील सर यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
November 1, 2026
in jalgaon
0
प्रा. आर. व्ही. पाटील सर यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रा. आर. व्ही. पाटील सर यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ

 

HTML img Tag Simply Easy Learning

सेवा, समर्पण आणि ज्ञानदानाचा गौरवपूर्ण प्रवास!

HTML img Tag Simply Easy Learning

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील  प्रा. आर. व्ही. पाटील सर यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने विभागाच्या वतीने त्यांना सुंदर मोमेंटो व शाल प्रदान करून सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. यावेळी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

आदरणीय प्रा.आर. व्ही. पाटील सर यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात महाविद्यालयाच्या तसेच गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. ज्ञानदानाप्रती असलेली निष्ठा, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यांमुळे त्यांनी सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.

या प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, सचिव  डॉ. वर्षा पाटील मॅडम, संचालिका डॉ. केतकी पाटील मॅडम, संचालक  डॉ. वैभव पाटील सर, संचालक डॉ.अनिकेत पाटील सर व संचालिका डॉ.अक्षदा पाटील मॅडम यांनी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात.. या प्रसंगी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. व्ही. एच. पाटील सर, तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख  डॉ. हेमंत इंगळे सर, विभागातील प्राध्यापक डॉ. ईश्वर जाधव सर, डॉ. व्ही. डी. चौधरी सर, डॉ. देवेंद्र मराठे सर व प्रा. हेमराज धांडे सर आणि महाविद्यालयातील इतर विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

सर्व मान्यवरांनी प्रा. आर. व्ही. पाटील सर यांच्या संस्थेप्रती असलेल्या योगदानाचे कौतुक करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आरोग्य, आनंद, समाधान आणि यशाच्या शुभेच्छा दिल्या.

नोकरीतून सेवानिवृत्ती हा एका प्रवासाचा शेवट नसून, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ देत आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात असते. सरांनी आपल्या अनुभवातून आणि कार्यातून निर्माण केलेला आदर्श कायमच सर्वांसाठी प्रेरणादायी राहील.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

देशातील पहिली स्वदेशी एअर इंडिया फ्लाइंग अकादमी अमरावती येथे सुरू होणार

Next Post

जळगाव जिल्ह्यातील १ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील १० महत्त्वाच्या बातम्या 

जळगाव जिल्ह्यातील १ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले जळगावमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता वरिष्ठ...

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू ! राजस्थानमध्ये तीर्थयात्रेवर गेलेल्या धुळ्यातील एका कुटुंबावर...

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?   धुळे शहराच्या राजकारणात वैयक्तिक टीकेचा वाद आता...

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण   रक्ताच्या जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक...

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले  बिजिंग : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात...

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन ; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव !

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन ; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव !

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव! जळगाव : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा...

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग   शहरातील पिंप्राळा परिसराकडे जाणाऱ्या...

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न!

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न!

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न! अमिताभ बच्चन सूत्रसंचालन...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

बोलताना शब्द जपून वापरा! 5 राशींच्या व्यक्तींची पैशाची तंगी कमी होणार; वाचा आजचे राशीभविष्य

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

बोलताना शब्द जपून वापरा! 5 राशींच्या व्यक्तींची पैशाची तंगी कमी होणार; वाचा आजचे राशीभविष्य मेष - आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा...

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले   जळगाव, २१ नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697