Monday, November 23, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

एकाच घरातून सलग 3 दिवस 30 साप बाहेर पडले, ग्रामस्थांनी खोदलं घर, समोरच दृश्य पाहाताच फुटला घाम, विश्वासच बसना

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
November 2, 2026
in india - world
0
एकाच घरातून सलग 3 दिवस 30 साप बाहेर पडले, ग्रामस्थांनी खोदलं घर, समोरच दृश्य पाहाताच फुटला घाम, विश्वासच बसना
0
SHARES
384
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एकाच घरातून सलग 3 दिवस 30 साप बाहेर पडले, ग्रामस्थांनी खोदलं घर, समोरच दृश्य पाहाताच फुटला घाम, विश्वासच बसना

 

HTML img Tag Simply Easy Learning

HTML img Tag Simply Easy Learning

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील एका घरातून एकापाठोपाठ एक असे एकाचवेळी अनेक साप निघण्यास सुरुवात झाली. हे सर्व साप अत्यंत विषारी असलेल्या नाग ज्याला कोब्रा असं देखील म्हटलं जातं, या प्रजातीचे होते.

सलग तीन दिवस या घरातून साप बाहेर पडत होते. या सापांची दहशत एवढी की हे कुटुंब भीतीमुळे तीन दिवस घरात झोपू सुद्धा शकलं नाही. हळुहळु ही बातमी संपूर्ण गावात पसरली. सलग तीन दिवस घरातून सारखे साप बाहेर पडतच असल्यामुळे संपूर्ण गावात देखील भीतीचं वातावरण पसरलं. शेवटी सर्पमित्रांच्या मदतीने यातील तीस सापांना पकडून जंगलामध्ये रेस्क्यू करण्यात आलं. मात्र तीन दिवसांमध्ये तीस साप जंगलात सोडून देखील या घरातून साप बाहेर पडतच होते, अखेर या कुटुंबाने शेवटी आपलं घर खोदण्याचा निर्णय घेतला. ही घटना उत्तर प्रदेशातल्या बागपत जिल्ह्यातल्या कहरका गावात घडली आहे.

जेव्हा या कुटुंबाने ग्रामस्थांच्या मदतीने आपलं घर खोदलं तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांना प्रचंड धक्का बसला, अनेकांना तर घामच फुटला. तिथे जमिनीखाली एक नाही दोन नाही तर सापांचे तब्बल 100 पेक्षा अधिक अंडे होते. त्यातूनच एक -एक साप बाहेर पडत होता. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाने सापांचे हे अंडे ताब्यात घेतले आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना कहरका गावचे ग्रामस्थ असलेल्या कपिल त्यागी यांनी सांगितलं की आमच्या घरात गेल्या आठ वर्षांपासून अशा प्रकारे साप आढळून येत आहेत. सुरुवातीला कधी-कधी साप दिसून यायचे. आम्ही त्या सापांना पकडून घराबाहेर सोडून द्यायचो. मात्र ही एक सामान्य घटना आहे, असं समजून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करायचो. परंतु गेल्या आठवडाभरात आमच्या घरात सतत साप निघत आहेत. तीन दिवसांमध्ये तब्बल तीस पेक्षा अधिक साप आढळून आले आहेत. घराच्या वेगवेगळ्या भागात साप दिसत असल्यामुळे कुटुंबामध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मात्र आम्ही जेव्हा आमचं संपूर्ण घर खोदलं तेव्हा तिथे आम्हाला सापांचे शंभारपेक्षा अधिक अंडे आढळून आले आहेत. त्याची माहिती वनविभागाला देण्यात आली, माहिती मिळताच वनविभागाने हे अंडे ताब्यात घेतले आहेत. या घटनेमुळे आम्ही सलग तीन दिवस नीट झोपू सुद्धा शकलो नाहीत, असंही यावेळी कपिल यांनी सांगितलं.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

आजचे राशीभविष्य

Next Post

‘मुरासू’ चक्रीवादळाचा वेग वाढला; ३ नोव्हेंबरला धडकण्याची शक्यता, कोणकोणत्या राज्यांना रेड अलर्ट?

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
‘मुरासू’ चक्रीवादळाचा वेग वाढला; ३ नोव्हेंबरला धडकण्याची शक्यता, कोणकोणत्या राज्यांना रेड अलर्ट?

'मुरासू' चक्रीवादळाचा वेग वाढला; ३ नोव्हेंबरला धडकण्याची शक्यता, कोणकोणत्या राज्यांना रेड अलर्ट?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले जळगावमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता वरिष्ठ...

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू ! राजस्थानमध्ये तीर्थयात्रेवर गेलेल्या धुळ्यातील एका कुटुंबावर...

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?   धुळे शहराच्या राजकारणात वैयक्तिक टीकेचा वाद आता...

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण   रक्ताच्या जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक...

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले  बिजिंग : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात...

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन ; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव !

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन ; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव !

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव! जळगाव : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा...

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग   शहरातील पिंप्राळा परिसराकडे जाणाऱ्या...

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न!

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न!

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न! अमिताभ बच्चन सूत्रसंचालन...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

बोलताना शब्द जपून वापरा! 5 राशींच्या व्यक्तींची पैशाची तंगी कमी होणार; वाचा आजचे राशीभविष्य

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

बोलताना शब्द जपून वापरा! 5 राशींच्या व्यक्तींची पैशाची तंगी कमी होणार; वाचा आजचे राशीभविष्य मेष - आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा...

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले   जळगाव, २१ नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697