Monday, November 23, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
November 18, 2026
in political
0
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

HTML img Tag Simply Easy Learning
Jalgaon District Central Bank Election : छाननी प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रघुनाथ पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला होता. या निर्णयाला आव्हान देत पाटील यांनी नाशिक येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात हरकत दाखल केली होती.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. जामनेर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेले राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माघारीच्या दिवशी प्रतिस्पर्धी उमेदवार तुकाराम विठोबा निकम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत महाजन यांना पाठिंबा दिला. त्यामुळे जामनेर मतदारसंघातून महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
हरकत फेटाळण्यात आली
दरम्यान, छाननी प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रघुनाथ पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला होता. या निर्णयाला आव्हान देत पाटील यांनी नाशिक येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात हरकत दाखल केली होती. मात्र, तेथेही त्यांची हरकत फेटाळण्यात आली. त्यामुळे निवडणूक रिंगणात गिरीश महाजन आणि तुकाराम निकम हे दोन उमेदवार उरले होते.
सुमित पाटलांचा राडा
शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांचा अर्ज देखील जिल्हा बँक निवडणुकीत बाद ठरविण्यात आला होता. यानंतर सुमित पाटील यांनी प्रचंड संताप व्यक्त करत राडा घातला होता. थेट सत्ताधाऱ्यांच्या दबावातून अर्ज बाद झाल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता. त्यानंतर सुमित पाटील यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केल्यानंतर त्यांचा अर्ज वैध ठरला आहे. आता सुमित पाटील यांच्याविरोधात असलेले भाजपचे उमेदवार सतीष परशुराम शिंदे यांनी माघार घेऊन सुमित पाटील यांना बिनविरोध केले असल्याचे संकेत मंत्री गिरीश महाजन यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिले होते. ‘जागा बिनविरोध झाली तर, अदृश्य शक्ती कामाला आली असं समजायचं’, असं सूचक वक्तव्य देखील आमदार किशोर पाटील यांनी केला होता
पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे देखील बिनविरोध निवड
जळगाव तालुक्यातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात भाजपचे माजी महापौर जयश्री महाजन तसेच भाजपचे माजी सभापती प्रभाकर सोनवणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील यांनी माघार घेतल्यानं आता मंत्री गुलाबराव पाटील यांची देखील जे.डी.सी.सी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे. या सर्व घडामोडी बघता महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला जवळपास निश्चित झाल्यानं आज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेकजण उमेदवारी अर्ज मागे घेताना दिसत आहे.
मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष
जिल्ह्यात सर्वात महत्त्वाची आणि चर्चेची निवडणूक म्हणजे मुक्ताईनगर मतदारसंघाची…एकनाथ खडसे यांच्या सून तथा भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच सहकार क्षेत्रात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते विनोद तराळ आणि देवयानी देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं मुक्तानगरची जागा शिवसेनेला सुटावी यासाठी आमदार चंद्रकांत पाटील देखील आग्रही आहेत.
HTML img Tag Simply Easy Learning

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

आज कोणत्या राशींवर असणार ग्रहांची कृपा? वाचा तुमचे आजचे भविष्य!

Next Post

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हेमंत ऋतूमध्ये पौष्टिक आहाराच्या नावाखाली अतिखाणे टाळा ! पचनशक्ती आणि जीवनशैलीनुसार आहार घ्या

हेमंत ऋतूमध्ये पौष्टिक आहाराच्या नावाखाली अतिखाणे टाळा ! पचनशक्ती आणि जीवनशैलीनुसार आहार घ्या

by दैनिक मार्केट स्पेशल
November 23, 2026
0

हेमंत ऋतूमध्ये पौष्टिक आहाराच्या नावाखाली अतिखाणे टाळा ! पचनशक्ती आणि जीवनशैलीनुसार आहार घ्या डिंकाचे लाडू, तूप, सुका मेवा आणि च्यवनप्राश...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

आजचे राशीभविष्य

by दैनिक मार्केट स्पेशल
November 23, 2026
0

मेष आणि तूळ राशीसह अनेक राशींना आज ग्रहांच्या शुभ गोचराचा लाभ ; जाणून घ्या आजचे राशिभविष्य   मेष ते मीन...

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले जळगावमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता वरिष्ठ...

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू ! राजस्थानमध्ये तीर्थयात्रेवर गेलेल्या धुळ्यातील एका कुटुंबावर...

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?   धुळे शहराच्या राजकारणात वैयक्तिक टीकेचा वाद आता...

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण   रक्ताच्या जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक...

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले  बिजिंग : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात...

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन ; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव !

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन ; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव !

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव! जळगाव : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा...

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग   शहरातील पिंप्राळा परिसराकडे जाणाऱ्या...

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न!

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न!

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न! अमिताभ बच्चन सूत्रसंचालन...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697