निधन वार्ता –
जळगाव येथील बळीराम पेठेतील रहिवासी सौ.सुशीला परशुराम झारे ( वय 82) यांचे आज शुक्रवार दि.20/11/2026 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या श्री.परशुराम झारे यांच्या पत्नी व अजित झारे यांच्या आई होत. त्यांची अंत्ययात्रा आज दि.20/11/2026 रोजी दुपारी 4 वाजता बळीराम पेठेतील राहत्या घरून ( काशीनाथशास्त्री झारे मार्केट) येथून निघून नेरीनाका स्मशानभूमी येथे जाईल.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











