Saturday, August 29, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; तब्बल 1000 किलोमीटरचा प्रदेश घेतला ताब्यात

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
August 10, 2026
in india - world
0
युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; तब्बल 1000 किलोमीटरचा प्रदेश घेतला ताब्यात
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं, रशियाचे तेलसाठे अखेर उद्ध्वस्त, सर्वात मोठा हल्ला, जग हादरलं, तब्बल 1 हजार किमी आत.

HTML img Tag Simply Easy Learning

सध्या जगभरात युद्धाचं वातावरण आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे मध्य पूर्वेत तणावाची स्थिती आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे इराणचं मोठं नुकसान झालं आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेमध्ये देखील युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या साडेचार वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या काळात अनेकदा रशियन सैन्यांनी युक्रेनमध्ये घुसून मोठे हल्ले केले, या हल्ल्यांमध्ये युक्रेनचं प्रचंड नुकसान झालं. मात्र आता युद्धभूमीतून मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनने थेट रशियामध्ये तब्बल 1 हजार किलोमीटर आत घुसून प्रचंड मोठा हल्ला केला आहे, या हल्ल्यामुळे रशिया हादरलं आहे. या हल्ल्यामध्ये बारा नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 39 लोक जखमी झाले आहेत. युक्रेनने सोमवारी रशियाच्या निजनेकास्म्क शहरावर भीषण ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे रशिया चांगलंच हादरलं आहे.

समोर आलेल्या माहितीप्रमाणे यूक्रेन ने निजनेकाम्स्क या शहरावर मोठा हल्ला केला आहे. युक्रेनने हा हल्ला करून रशियाला दुहेरी धक्का दिला आहे, एक म्हणजे या हल्ल्यामध्ये 12 रशियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 39 जण जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे युक्रेनकडून रशियाच्या ऊर्जा केंद्रांना देखील लक्ष्य करण्यात आलं आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सक्षम असलेल्या ड्रोनच्या माध्यमातून युक्रेनने हा हल्ला घडवून आणला आहे. युक्रेनकडून रशियाचे तेलसाठे असलेल्या केंद्रांना लक्ष करण्यात आले असून, देशात आता मोठं ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

या हल्ल्यानंतर आता युक्रेनचे राष्ट्रपती वालदिमीर जेलेंस्की यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. आम्ही रशियावर हा हल्ला केला, त्यामागे आमचा उद्देश हा रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांना चर्चेसाठी मजबूर करण्याचा आहे, असं जेलेंस्की यांनी म्हटलं आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

‘एक पेड़ पापा के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Next Post

10 मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या Blinkitच्या गोदामावर FDA ची धाड, आतलं दृश्य पाहून तुकाराम मुंढेंचे अधिकारीही चक्रावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नेपाळ महापुरात कैलास-मानसरोवर यात्रेकरूंचा समूह बेपत्ता; मुंबईचे ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही समावेश

नेपाळ महापुरात कैलास-मानसरोवर यात्रेकरूंचा समूह बेपत्ता; मुंबईचे ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही समावेश

by दैनिक मार्केट स्पेशल
August 28, 2026
0

नेपाळ महापुरात कैलास-मानसरोवर यात्रेकरूंचा समूह बेपत्ता; मुंबईचे ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही समावेश ३० वर्षांहून अधिक काळ हिमालयाची भ्रमंती;...

भाजप नेत्याच्या सुनेचा घरात संशयास्पद मृत्यू; पतीच्या कथित अनैतिक संबंधांचा आरोप, अंतर्वस्त्रात सापडली सुसाईड नोट

भाजप नेत्याच्या सुनेचा घरात संशयास्पद मृत्यू; पतीच्या कथित अनैतिक संबंधांचा आरोप, अंतर्वस्त्रात सापडली सुसाईड नोट

by दैनिक मार्केट स्पेशल
August 28, 2026
0

भाजप नेत्याच्या सुनेचा घरात संशयास्पद मृत्यू; पतीच्या कथित अनैतिक संबंधांचा आरोप, अंतर्वस्त्रात सापडली सुसाईड नोट सूरत : भाजपशी संबंधित स्थानिक...

चंद्रग्रहण, भद्राची सावली अन् राहुकाळ! 28 ऑगस्टला रक्षाबंधन; राखी बांधण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता?

चंद्रग्रहण, भद्राची सावली अन् राहुकाळ! 28 ऑगस्टला रक्षाबंधन; राखी बांधण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता?

by दैनिक मार्केट स्पेशल
August 28, 2026
0

चंद्रग्रहण, भद्राची सावली अन् राहुकाळ! 28 ऑगस्टला रक्षाबंधन; राखी बांधण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता? जळगाव : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि अतूट...

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला खवशी येथे बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या...

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण जळगाव : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा परिसरात गुरुवारी पहाटे एकाच...

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी UPSCची तयारी करूनही IAS होण्याचे...

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग 🚨 इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध गायकावर भररस्त्यात अंदाधुंद...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या 1. जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जळगाव...

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव - येथील सौ. सीमा संजय वैजापूरकर (विभावरी पुंडे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि 27 रोजी...

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक जन्मठेपेचा कैदी चार...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!