Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

44 वर्षांपूर्वी 28 गाढवं सोडली अन् आज वाळवंटात पाणीच पाणी, इतर प्राण्यांनाही होतोय फायदा

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
September 13, 2026
in india - world
0
44 वर्षांपूर्वी 28 गाढवं सोडली अन् आज वाळवंटात पाणीच पाणी, इतर प्राण्यांनाही होतोय फायदा
0
SHARES
50
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

44 वर्षांपूर्वी 28 गाढवं सोडली अन् आज वाळवंटात पाणीच पाणी, इतर प्राण्यांनाही होतोय फायदा

इस्रायलच्या वाळवंटात जिथे गवतही उगवत नव्हती तिथे गाढवांनी केली कमाल. इस्रायलच्या वाळवंटामधील ही कहाणी आहे १९८२ सालाची. इस्रायलच्या वाळवंटात २८ जंगली गाढवांना सोडून देण्यात आलं होतं.

मात्र या गाढवांनी वाळवंटाच चित्र पलटलं आणि जिथे काही उगवत नव्हतं तिथे आज त्यांनी ऑक्सीजन पार्क सारखं जंगल तयार केलं आहे. हा चमत्कार पाहून वैज्ञानिकांना पण आश्चर्याचा धक्का बसला की हे कसं झालं? मात्र या मागे एक कहाणी आहे ती म्हणजे इस्रायल आणि इराणच्या मैत्रीची. जेव्हा इस्लामिक क्रांती झाली तेव्हा इराणच्या शहाने त्यांना ११ पर्शियन ओनेजर गुप्त पद्धतीने पाठवून दिले होते आणि दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातून पण एक गाढवांची टोळी आणण्यात आली होती. तिथून या वाळवंटाच रूप बदललं.

HTML img Tag Simply Easy Learning

इस्रायलच्या शास्त्रज्ञांची कमाल!

इस्रायलच्या वैज्ञानिकांनी या दोन जातीची एक प्रजाती तयार केली. ती म्हणजे सूपर सर्वायवर प्रजात तयार झाली. या नव्या प्रजातीच्या गाढवांचे पाय हे घोड्यासारखे होते तर उंची पण कमी होती. ६० ते ७० किमी तासाला ते पळू शकतात. अतिशय कोरड्या परिस्थितीत जिथे पाणी आहे तिथे हे गाढव खुरानी मोठा खड्डा तयार करायचे. वाळवंटात जे इतर प्राणी नामशेष होत चालले होते. त्या प्राण्यांना पाणी मिळाल आणि प्राण्यांना जीवन दान मिळाले.

गाढवांच्या विष्ठेतून तयार झालं जंगल

ही प्रजाती पायाच्या खुरानी खड्डे तयार करत होती. जवळपास २ मीटर खड्डे तयार करत ते पाण्याचे साठे मोकळे सोडून देत होते. वाळवंटातील असणारे बाभळीचे झाड हे गाढव खायचे आणि त्यांच्या विष्ठेतून ज्या बिया पडत होत्या, त्यानेच एक जंगल तयार झालं. ज्या वाळवंटात हे गाढव फिरत होते, तिथे आज झाडे फुलताना दिसत आहेत. जवळपास ४४ वर्षानंतर इथे वेगळा बदल पाहायला मिळत आहे. ते म्हणजे या वाळवंटात पाण्याची पातळी वाढली आहे. त्याच सोबत झाडांची पण संख्या वाढली आहे.

वाळवंटात २८ गाढव सोडले होते. त्याच २८ गाढवांनी ही कमाल केली आहे. त्याच २८ गाढवांचे आज जवळपास ५०० ते ६०० संख्या झाली आहे. इस्रायलच नेगेव हे उजाड आणि ओसाड माळरान आता फुलल आहे. त्यामागे इस्रायलच्या वैज्ञानिकाची कमाल आहे. ज्या ठिकाणी गाढवाची प्रजाती लुप्त होत चालली होती, तिथे आज संख्या तर वाढली मात्र संपत चाललेल वाळवंटातील पर्यावरण कस जिवंत झाल याचा हा एक नमुना आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

चंदू अण्णा नगर-खोटेनगर रस्ता दुरुस्त करा; प्रभाग ९ मधील नागरिकांची पालकमंत्र्यांकडे साकडे

Next Post

जळगाव जिल्ह्यातील १० महत्त्वाच्या बातम्या — १३ सप्टेंबर २०२६

Next Post
जळगाव जिल्ह्यातील ११ सप्टेंबर २०२६च्या १० महत्त्वाच्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १० महत्त्वाच्या बातम्या — १३ सप्टेंबर २०२६

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस !

प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस !

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

‘प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस ! कणखर पिता, बलिदानी पती आणि कर्तव्यदक्ष वकील; ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित...

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697