निधन वार्ता
मूळचे गणेश कॉलनी, जळगाव येथील रहिवासी अनिल पंढरीनाथ भट (वारूडकर), ह.मु. पुणे यांचे 23 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे पुणे येथे वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा, सून, जावई, मुलगी, नातू असा परिवार आहे.
वृत्तपत्र माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री. अमोल भट यांचे ते वडील होत.
दैनिक मार्केट स्पेशल तर्फे मृतात्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











