Sunday, November 22, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

तांबे होणार नवं सोनं ? Goldman Sachs चा मोठा अंदाज ; किती वाढणार भाव ?

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
October 23, 2026
in india - world
0
तांबे होणार नवं सोनं ? Goldman Sachs चा मोठा अंदाज ; किती वाढणार भाव ?
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तांबे होणार नवं सोनं ? Goldman Sachs चा मोठा अंदाज ; किती वाढणार भाव ?

जागतिक आणि भारतीय बाजारात सध्या सोन्याच्या भाव कोसळले आहे. त्यामुळे येत्या काळात नवं सोनं म्हणून आता कॉपर म्हणजेच तांबे ओळखले जाऊ शकते.

याचे कारण जगभरात तांब्याच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याप्रमाणेच तांब्याच्या किमतीतही मोठी वाढ होऊ शकते, असा अंदाज Goldman Sachs (गोल्डमन सॅक्स)च्या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.

नव्या खाणींचा कमी शोध, खनिजातील तांब्याचे प्रमाण घटणे आणि खाण विकसित करण्यासाठी वाढणारा खर्च यामुळे भविष्यात तांब्याचा पुरवठा वाढवणे अधिक कठीण होऊ शकते. अहवालानुसार, भविष्यात तांब्याचा पुरवठा वाढवू शकणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्या प्रकल्पांना बाजारात अधिक महत्त्व मिळण्याची शक्यता आहे. कारण एखादी तांब्याची खाण शोधण्यापासून तेथून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईपर्यंत आता सरासरी 16 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागतो.

HTML img Tag Simply Easy Learning

तांब्याच्या पुरवठ्यात दीर्घकाळ कमतरता?

तांब्याच्या पुरवठ्यातील संभाव्य कमतरता ही केवळ काही काळापुरती मर्यादित नसून, त्यामागे दीर्घकालीन कारणं आहेत. अहवालानुसार, सध्याच्या खाणींमधून होणारं तांब्याचं उत्पादन 2030 पासून घटण्याची शक्यता आहे.

त्यामुळे तांब्याच्या किमती वाढल्या, तरी लगेच नवीन खाणी सुरू करून पुरवठा वाढवणं शक्य होणार नाही. नवीन खाणी विकसित करण्यासाठी मोठी गुंतवणूक आणि अनेक वर्षांचा कालावधी लागतो. परिणामी, मागणी वाढली आणि पुरवठा मर्यादित राहिला, तर तांब्याच्या किमतींवर दबाव वाढू शकतो.

नवीन तांब्याच्या खाणी उभारणे कठीण का होत आहे?

1990 च्या दशकापासून तांब्याच्या मोठ्या साठ्यांचा शोध लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर खाणीतून मिळणाऱ्या धातूच्या तुलनेत खनिजातील तांब्याचे प्रमाणही घटत आहे. याशिवाय, नव्या खाणी दुर्गम भागांत उभाराव्या लागत असल्याने बांधकाम, दैनंदिन कामकाज आणि पायाभूत सुविधांवरील खर्च वाढतो. त्यामुळे नवीन खाण सुरू करणे कंपन्यांसाठी अधिक खर्चिक आणि आव्हानात्मक बनले आहे.

खर्च 50% पर्यंत वाढण्याची शक्यता

गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार, एखाद्या खाण प्रकल्पाच्या सुरुवातीच्या मूल्यांकनापासून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईपर्यंत प्रति टन उत्पादन क्षमतेमागील भांडवली खर्च सुमारे 50% वाढू शकतो. हा खर्च 10,600 डॉलरवरून 15,900 डॉलर प्रति टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याचा अर्थ नवीन खाणी उभारण्यासाठी कंपन्यांना अपेक्षेपेक्षा जास्त भांडवलाची गरज भासू शकते.

अहवालानुसार, तांब्याचे सध्याचे दर वाढले तरी पुढील दोन दशकांतील बहुतांश काळासाठी नवीन उत्पादन लगेच उपलब्ध होईलच असे नाही. आज घेतले जाणारे गुंतवणुकीचे निर्णय 2040 च्या दशकातील तांब्याच्या पुरवठ्यावरही परिणाम करू शकतात.

मात्र, तांब्याचा पुरवठा दीर्घकाळ मर्यादित राहिल्यास, आधीपासून कार्यरत खाणी असलेल्या किंवा उत्पादन क्षमता वाढवू शकणाऱ्या कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. कारण नवीन खाणी विकसित करण्यासाठी मोठा खर्च आणि अनेक वर्षांचा कालावधी आवश्यक असतो.

गोल्डमन सॅक्सने अभ्यासलेल्या तांबे उत्पादन विस्तार प्रकल्पांमधून 2035 च्या अखेरपर्यंत दरवर्षी सुमारे 10 लाख टन अतिरिक्त उत्पादन क्षमता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे असून या प्रकल्पांशी संबंधित मालमत्तांच्या मूल्यात सुमारे 20 अब्ज डॉलरची वाढ होऊ शकते, असा अंदाजही अहवालात सांगितला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

जळगावच्या शासकीय तांत्रिक विद्यालयाला डॉ. अविनाश आचार्य यांचे नाव

Next Post

तिबेट हादरलं! 7 रिश्टर स्केलचा भूकंप; 16 जणांचा मृत्यू, 46 जखमी

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
तिबेट हादरलं! 7 रिश्टर स्केलचा भूकंप; 16 जणांचा मृत्यू, 46 जखमी

तिबेट हादरलं! 7 रिश्टर स्केलचा भूकंप; 16 जणांचा मृत्यू, 46 जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले   जळगाव, २१ नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका...

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले   जळगाव साफसफाई व कचरा संकलन करणारा मक्तेदार बी.व्ही.जी. कंपनीचे...

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा?

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा? जळगाव : शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वर्दळ लक्षात घेता...

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला प्राण

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला प्राण

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला...

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, ‘तोतया साहेबा’ला बेड्या

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, ‘तोतया साहेबा’ला बेड्या

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, 'तोतया साहेबा'ला बेड्या   मंत्रालयातील शिक्षण विभागाचा...

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला   उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड!

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड!

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड! कनिष्ठ कार्यकारी अभियंता पदावर मिळवली संधी,ऑटोकॅड आणि क्रेओ मधील कौशल्याचा करिअरला...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य…

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार ? आजचे राशीभविष्य...   वैदिक पंचांगानुसार, आज,...

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

निधन वार्ता - जळगाव येथील बळीराम पेठेतील रहिवासी सौ.सुशीला परशुराम झारे ( वय 82) यांचे आज शुक्रवार दि.20/11/2026 रोजी वृद्धापकाळाने...

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..   बांगलादेशमध्ये तणाव आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले....

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697