Saturday, November 21, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

फक्त एक खोटं बोलले की जेलमध्ये गेलेच आता नेते, मतदारांना मिळाली सुपरपावर, सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
October 25, 2026
in india - world
0
गणपती विसर्जन मिरवणुकांसाठी ‘साऊंड सिस्टम’सोबत डेसिबल मोजणी मीटर बंधनकारक; मुंबई हायकोर्टाचा आदेश
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

फक्त एक खोटं बोलले की जेलमध्ये गेलेच आता नेते, मतदारांना मिळाली सुपरपावर, सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय

HTML img Tag Simply Easy Learning

मोठी बातमी समोर आली आहे, आता मतदान करण्यासोबतच मतदारांना उमेदवारांविरोधात थेट कायदेशीर कारवाई देखील करता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ‘लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अ’ अंतर्गत जर एखाद्या उमेदवाराने निवडणुकीदरम्यान खोटे शपथपत्र दाखल केले असेल तर एक सामान्य मतदार देखील अशा उमेदवारांविरोधात थेट कायदेशीर कारवाई करू शकतो, त्यासाठी निवडणूक आयोगाच्या परवानगीची गरज नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

जर एखाद्या उमेदवाराने निवडणुकीदरम्यान खोटं शपथपत्र दाखल केलं आणि त्याविरोधात जर एका सामान्य नागरिकाने देखील तक्रार दाखल केली तर ती कायदेशीदृष्या वैध असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे. हा निर्णय देताना या निर्णयामुळे उमेदवार अधिक जबाबदार बनतील तसेच मतदारांना अधिक अधिकार मिळतील असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठाने या संदर्भातील कर्नाटक हाय कोर्टाचा निर्णय रद्द केला आहे. याप्रकरणात सुनावणी करताना कर्नाटक हायकोर्टाने म्हटलं होतं की, जरी मतदारांना एखाद्या उमेदवाराविरूद्ध निवडणूक याचिका दाखल करण्याचा अधिकार असला तरी ते स्वत:हून फैजदारी तक्रार दाखल करू शकत नाही. ती जबाबदारी निवडणूक आयोगाची असते, मात्र सुप्रीम कोर्टाने आता कर्नाटक हाय कोर्टाचा निर्णय रद्द करत मोठा निर्णय दिला आहे. ‘लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अ’ अंतर्गत जर एखाद्या उमेदवाराने निवडणुकीदरम्यान खोटे शपथपत्र दाखल केले असेल तर एक सामान्य मतदार देखील अशा उमेदवारांविरोधात थेट कायदेशीर कारवाई करू शकतो, त्यासाठी निवडणूक आयोगाच्या परवानगीची गरज नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे, त्यामुळे आता मतदारांना देखील थेट उमेदवारांविरोधात कायदेशीर कारवाई करता येणार आहे.

निवडणूक आयोगालाही धक्का

दरम्यान या प्रकरणात सु्प्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाचा युक्तिवाद देखील फेटाळून लावला आहे. आम्ही अशा प्रकरणामध्ये तक्रारींची दखल घेऊन, तथ्यांच्या आधारे हे प्रकरण संबंधित तपास यंत्रणांकडे तपासासाठी पाठवू शकतो, असं निवडणूक आयोगाने म्हटलं होतं. मात्र न्यायालयाने निवडणूक आयोगाचा हा युक्तिवाद देखील फेटाळून लावला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

आजचे राशिभविष्य, २५ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Next Post

140 किमी प्रति तास वेगाने धडकणार चक्रीवादळ, आयएमडीचा हायअलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात.

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
140 किमी प्रति तास वेगाने धडकणार चक्रीवादळ, आयएमडीचा हायअलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात.

140 किमी प्रति तास वेगाने धडकणार चक्रीवादळ, आयएमडीचा हायअलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले   जळगाव, २१ नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका...

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले   जळगाव साफसफाई व कचरा संकलन करणारा मक्तेदार बी.व्ही.जी. कंपनीचे...

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा?

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा? जळगाव : शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वर्दळ लक्षात घेता...

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला प्राण

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला प्राण

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला...

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, ‘तोतया साहेबा’ला बेड्या

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, ‘तोतया साहेबा’ला बेड्या

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, 'तोतया साहेबा'ला बेड्या   मंत्रालयातील शिक्षण विभागाचा...

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला   उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड!

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड!

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड! कनिष्ठ कार्यकारी अभियंता पदावर मिळवली संधी,ऑटोकॅड आणि क्रेओ मधील कौशल्याचा करिअरला...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य…

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार ? आजचे राशीभविष्य...   वैदिक पंचांगानुसार, आज,...

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

निधन वार्ता - जळगाव येथील बळीराम पेठेतील रहिवासी सौ.सुशीला परशुराम झारे ( वय 82) यांचे आज शुक्रवार दि.20/11/2026 रोजी वृद्धापकाळाने...

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..   बांगलादेशमध्ये तणाव आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले....

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697