Saturday, November 21, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के; जळगावसह रावेर, यावल, भुसावळ, जामनेरमध्ये हादरे!

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
November 14, 2026
in jalgaon
0
जळगाव जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के; जळगावसह रावेर, यावल, भुसावळ, जामनेरमध्ये हादरे!
0
SHARES
61
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के; जळगावसह रावेर, यावल, भुसावळ, जामनेरमध्ये हादरे!

 

HTML img Tag Simply Easy Learning

HTML img Tag Simply Easy Learning

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; घरातील वस्तू, पलंग आणि खिडक्यांना जाणवले हादरे; जीवितहानीचे वृत्त नाही

जळगाव | प्रतिनिधी :- जळगाव जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आज, शनिवार (दि. १४ नोव्हेंबर) रोजी सकाळच्या सुमारास जमिनीला सौम्य हादरे बसल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली. पहाटे ३ ते ३० च्या दरम्यान व सकाळी साधारण ९.१४ ते ९.२० वाजेदरम्यान अनेक नागरिकांना भूकंपासारखे धक्के जाणवले. काही ठिकाणी घरातील वस्तू हलल्याचे, तर पलंग आणि बेडला हादरे बसल्याचे नागरिकांनी सांगितले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव शहरासह नशिराबाद, भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड आणि जामनेर परिसरात या हालचाली जाणवल्याचे वृत्त आहे. विशेषतः रावेर तालुक्यातील सावदा, ऐनपूर, मोठा वाघोदा, खिर्डी तसेच आसपासच्या गावांमधील नागरिकांनी एक ते दीड सेकंदांपर्यंत हादरे जाणवल्याचे सांगितले.जामनेर शहरातील वाडी गल्ली, गणेशवाडी, जहागिरदारवाडा आणि श्रीकृष्णनगर परिसरातही घरांना अचानक कंप जाणवल्याने नागरिक घराबाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. भुसावळ तालुक्यातील काही भागांतही अशाच प्रकारचा अनुभव आल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर भूकंपाच्या तीव्रतेबाबत आणि केंद्रबिंदूबाबत विविध दावे प्रसारित होत आहेत. काही प्राथमिक माहितीत भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल असल्याचा तसेच केंद्र मध्य प्रदेशातील खरगोन परिसरात असल्याचा उल्लेख केला जात आहे. मात्र, या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याने त्याबाबत निश्चित निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल.या घटनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडूनही या घटनेची अधिकृत नोंद किंवा स्पष्टीकरण उपलब्ध नसल्याची माहिती आहे.सुदैवाने, प्राथमिक वृत्तानुसार अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावरील मालमत्तेच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाकडून अधिकृत माहिती प्रसिद्ध झाल्यानंतरच भूकंपाची नेमकी तीव्रता, केंद्रबिंदू आणि कारण स्पष्ट होणार आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. हादरे पुन्हा जाणवल्यास शांतता राखून सुरक्षित मोकळ्या जागेचा आधार घ्यावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

आजचे राशीभविष्य

Next Post

‘प्रेमसंबंध तोड, नाहीतर जीव घेईन’, बापाची धमकी पोरीनं हलक्यात घेतली, मध्यरात्री बापाने शब्द खरा करून दाखवला, घरातच लेकीची निर्घृण हत्या

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
‘प्रेमसंबंध तोड, नाहीतर जीव घेईन’, बापाची धमकी पोरीनं हलक्यात घेतली, मध्यरात्री बापाने शब्द खरा करून दाखवला, घरातच लेकीची निर्घृण हत्या

'प्रेमसंबंध तोड, नाहीतर जीव घेईन', बापाची धमकी पोरीनं हलक्यात घेतली, मध्यरात्री बापाने शब्द खरा करून दाखवला, घरातच लेकीची निर्घृण हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले   जळगाव, २१ नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका...

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले   जळगाव साफसफाई व कचरा संकलन करणारा मक्तेदार बी.व्ही.जी. कंपनीचे...

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा?

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा? जळगाव : शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वर्दळ लक्षात घेता...

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला प्राण

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला प्राण

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला...

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, ‘तोतया साहेबा’ला बेड्या

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, ‘तोतया साहेबा’ला बेड्या

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, 'तोतया साहेबा'ला बेड्या   मंत्रालयातील शिक्षण विभागाचा...

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला   उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड!

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड!

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड! कनिष्ठ कार्यकारी अभियंता पदावर मिळवली संधी,ऑटोकॅड आणि क्रेओ मधील कौशल्याचा करिअरला...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य…

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार ? आजचे राशीभविष्य...   वैदिक पंचांगानुसार, आज,...

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

निधन वार्ता - जळगाव येथील बळीराम पेठेतील रहिवासी सौ.सुशीला परशुराम झारे ( वय 82) यांचे आज शुक्रवार दि.20/11/2026 रोजी वृद्धापकाळाने...

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..   बांगलादेशमध्ये तणाव आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले....

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697