Sunday, November 22, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याच्या मालकीवरून वाद; रमोला बच्चन यांनी सांगितला दावा, काय आहे प्रकरण ?

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
November 15, 2026
in maharashtra
0
अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी; दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टलाही लक्ष्य, मुंबईत खळबळ
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याच्या मालकीवरून वाद; रमोला बच्चन यांनी सांगितला दावा, काय आहे प्रकरण ?

 

HTML img Tag Simply Easy Learning
मुंबई – बॉलिवूडचे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील जलसा बंगला कौटुंबिक संपत्ती वादात सापडला आहे. अमिताभ यांच्या वहिनी रमोला बच्चन यांनी १९९३ झालेल्या एका गिफ्ट डीडला आव्हान दिले आहे.
ज्यातून या संपत्तीचा मालकी हक्क जया बच्चन यांच्या नावावर करण्याचा समावेश होता. हा व्यवहार माझ्या सहमतीशिवाय झाला होता असा दावा रमोला बच्चन यांनी केला आहे.
हे प्रकरण आता अंधेरीतील सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयात पोहचले आहे. जिथे या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. जलसा बंगला अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. ज्यात हजारो चाहते अमिताभला भेटण्यासाठी दररविवारी याच बंगल्याबाहेर गर्दी करतात. जिथे अमिताभ बच्चन आपल्या चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांचा छोटा भाऊ अजिताभ बच्चन यांच्या पत्नी रमोला यांनी मागील ७ महिन्यापासून नोंदणीकृत कार्यालयात अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. ज्यात गिफ्ट डिडच्या माध्यमातून ही संपत्ती जया बच्चन यांच्याकडे हस्तांतरित होण्यापूर्वी त्या संपत्तीची मूळ मालक त्या स्वत: होत्या असा रमोला यांचा दावा आहे. मुंबई मिररनं हे वृत्त छापले आहे.
काय आहे प्रकरण?
कपोल हौसिंग सोसायटीच्या रेकॉर्डमध्ये जया बच्चन या संपत्तीच्या मालक असल्याचा उल्लेख आहे. परंतु महाराष्ट्र सरकारच्या प्रॉपर्टी कार्डवर अद्यापही रमोला यांच्या नावाची नोंद आहे. सरकारी रेकॉर्डमध्ये रमोला यांचे नाव हटवून जया यांचे नाव नोंदवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर हा वाद चव्हाट्यावर आला. १९९३ साली कागदपत्रे कशी तयार केली गेली यावरही रमोला यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांच्या तक्रारींनुसार, त्यावेळी स्टॅम्प ड्युटी न भरता साध्या कागदावर ‘गिफ्ट डिड’ तयार करण्यात आले होते. त्या कागदपत्रावर साक्षीदारांची स्वाक्षरीही नव्हती. महाराष्ट्र सरकारच्या ‘अभय योजने’अंतर्गत या दस्तऐवजाच्या त्यानंतरच्या नोंदणी आणि नियमितीकरणाबाबतही रमोला बच्चन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
दरम्यान, रमोला बच्चन यांची तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी केली आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू असून दोन्ही पक्षाला त्यांचा जबाब दाखल करण्यास सांगितल्याचे त्यांनी म्हटलं. या वादावर अमिताभ बच्चन यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. जया बच्चन यांच्याशीही संपर्क झाला नाही. अभिषेक बच्चन यांच्या प्रवक्त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आणि हा कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे असं सांगितले असं या वृत्तात प्रकाशित करण्यात आले आहे.
HTML img Tag Simply Easy Learning

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

आज ग्रहांची चाल बदलणार अनेकांचे समीकरण; आजच्या राशीभविष्यात दडलेत १२ राशींसाठी महत्त्वाचे संकेत..

Next Post

जळगाव जिल्ह्यात पाचव्या जंक्शनची भर ? जालना रेल्वेमार्गामुळे ‘या’ स्थानकाचे महत्त्व वाढणार !

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
जळगाव जिल्ह्यात पाचव्या जंक्शनची भर ? जालना रेल्वेमार्गामुळे ‘या’ स्थानकाचे महत्त्व वाढणार !

जळगाव जिल्ह्यात पाचव्या जंक्शनची भर ? जालना रेल्वेमार्गामुळे ‘या’ स्थानकाचे महत्त्व वाढणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगावात हुडहुडी! तापमानाचा पारा ८ अंशांवर; नोव्हेंबरमधील नीचांकी नोंदीने नागरिक गारठले   जळगाव, २१ नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका...

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

बीव्हीजीवर कारवाई कधी करणार? स्थायी सभापती डॉ. पाटील अधिकाऱ्यांवर संतापले   जळगाव साफसफाई व कचरा संकलन करणारा मक्तेदार बी.व्ही.जी. कंपनीचे...

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा?

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

जळगाव शहरात मिनी रिंग रोडची निर्मिती; कोणत्या भागांना होणार फायदा? जळगाव : शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वर्दळ लक्षात घेता...

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला प्राण

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला प्राण

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला...

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, ‘तोतया साहेबा’ला बेड्या

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, ‘तोतया साहेबा’ला बेड्या

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

मी शिक्षण विभागात सचिव, VIP सूट बुक करा, दर्शनाची सोय करा, डिमांडमुळे संशय, 'तोतया साहेबा'ला बेड्या   मंत्रालयातील शिक्षण विभागाचा...

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

आईला शेवटचा निरोप देताना CM योगी भावुक, पार्थिवाला खांदा दिला, डोळ्यातलं पाणी थांबेना, कंठ दाटला   उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड!

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड!

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड! कनिष्ठ कार्यकारी अभियंता पदावर मिळवली संधी,ऑटोकॅड आणि क्रेओ मधील कौशल्याचा करिअरला...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य…

by दैनिक मार्केट स्पेशल
November 21, 2026
0

आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार ? आजचे राशीभविष्य...   वैदिक पंचांगानुसार, आज,...

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

निधन वार्ता - जळगाव येथील बळीराम पेठेतील रहिवासी सौ.सुशीला परशुराम झारे ( वय 82) यांचे आज शुक्रवार दि.20/11/2026 रोजी वृद्धापकाळाने...

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..   बांगलादेशमध्ये तणाव आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले....

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697